केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेली दुकाने हटविण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या बाजार विभागाच्या अधीन असलेल्या महालातील या २३ दुकानांपैकी १६ दुकाने बुधवारी तगड्या पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली. कारवाईदरम्यान बडकस चौक ...
अजनी पोलीस ठाण्याजवळील एक धार्मिक स्थळ तोडण्यासाठी मंगळवारी दुपारी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यामुळे तणाव निर्माण झाल्याने काही वेळासाठी कारवाई थांबविण्यात आली. शेवटी मोठ्या प्रमाणात पोलीस ब ...
महापालिका अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांची चुकीची यादी तयार झाली आहे. भोसलेकालीन, पुरातन धार्मिक स्थळांनाही हटविण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. हा नागरिकांच्या आस्थेचा विषय असून यामुळे जनभावना भडकल्या आहेत. त्यामुळे महापालि ...
वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर म्हणजे राखीव, संरक्षित वा झुडुपी जंगलावर अतिक्रमण असल्यास ते हटविण्यासाठी आता गुगल अर्थ या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागणार आहे. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपराजधानीत अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई महापालिका व नासुप्रने हाती घेतली आहे. मात्र धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपाने प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ...
खंडपीठाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याची व्यापक मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली. पोलीस आणि महापालिकेने हाती घेतलेल्या या मोहिमेत दुसऱ्या दिवशी तब्बल १९८१ लहान मोठे होर्डिंग काढण्यात आले. ...
प्रशासकीय अनास्थेमुळे सरकारी जागांवर होत असलेले अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येते. राज्याच्या वनक्षेत्रालादेखील अतिक्रमणाने ग्रासले असून थोडेथोडके नव्हे तर ६१ हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली ...
उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करीत नासुप्रने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. शुक्रवारी पश्चिम नागपुरातील नऊ अनधिकृत धार्मिकस्थळे जमीनदोस्त करण्यात आली. ...