महानगरपालिकेने २३ जुलैपर्यंत शहरातील १८८ अनधिकृत धार्मिकस्थळे हटविली आहेत. मनपा आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी बुधवारी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले. ...
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण तोडण्याची मोहीम नासुप्रने सुरू ठेवली आहे. बुधवारी नासुप्रच्या पूर्व विभाग पथकाने २५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली. ...
स्थानिक न.प.च्यावतीने विशेष मोहीम हाती घेवून शहर विकासाच्या कामात अडथळा निर्माण होणारे धार्मिक स्थळे हटविण्याचे काम केले जात आहे. सदर मोहिमेच्या चौथ्या दिवशी न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागातील १२ धार्मिक स्थळे हटविली. ...
पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील धार्मिक स्थळांना पाडण्यासाठी दिलेल्या नोटीस रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन अॅड अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त वऱ्हाडे आणि सतरंजीपूला झोनच्या अधिकाऱ्यांना सादर केले. ...
स्थानिक न.प.ने दिलेल्या लेखी सुचनांकडे पाठ केल्याने शुक्रवारी न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेवून शहरातील सुमारे १२ धार्मिक स्थळ जमिनदोस्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरूच होती. ...
इतवारीतील एका धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे गांधीबाग बाजारपेठ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तहसील पोलिसांनी अत्यंत कौशल्याने प्रकरण हाताळल्याने तीन तासानंतर तणाव निवळला. ...
लोहारा ते धामणगाव रोड बायपासचे चौपदरीकरण होत असल्याने या मार्गावरील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या, या मागणीचे निवेदन खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...