अगदी किरकोळ कारणासाठीदेखील हे कर्मचारी शहर अथवा हद्दीबाहेरच्या रुग्णालयात दाखल होत असत. या रुग्णालयाची अव्वाच्या सव्वा रकमेची बिले असत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ठराविक रुग्णालयांची यादी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जाहीर केली. ...
संपात सहभागी झाल्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तसेच बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, नागपूर प्रादेशिक विभागातील ३५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गंभीर प्रकरणे वगळता इतरांवर कारवाई न करण्याचे आश्वासन परिवहन ...
कामावर विनापरवानगी गैरहजर राहिल्याने महामंडळाचा आर्थिक महसुल बुडाला. तसेच, प्रवाशांची देखील गैरसोय झाली. या प्रकारामुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली, असा ठपका या रोजंदारी कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. ...
महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तिजोरीवरील ‘भार’ हलका करण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये आऊटसोर्सिंगमधून तब्बल ११०० कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या कर्मचा-यांना घरी पाठविण्याचा सपाटा आयुक्तांनी लावला आहे. ...
वेदांता रिसोर्सेस कंपनीचे गोव्यातील लोखंडाच्या खाणीचे परवाने सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे ही कंपनी अडचणीत आली असून, कंपनीच्या २ हजार कर्मचाऱ्यांवर कपातीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे. ...