लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाला सुरुवात - Marathi News | Nationwide strike of Asha and Anganwadi workers begin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाला सुरुवात

योजना कामगारांमध्ये मोडणाऱ्या आशा, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, पाणलोट कर्मचारी आदींच्या देशव्यापी संपाला आजपासून सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. ...

वाढत्या संक्रमणामुळे मनपा कर्मचारी दहशतीत - Marathi News | Municipal employees panicked due to increasing infection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढत्या संक्रमणामुळे मनपा कर्मचारी दहशतीत

कोविड-१९ महामारीच्या काळातही महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पूर्ण ताकदीने काम करीत होते. या काळात अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, झोन कार्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र आता संक्रमण वाढत असल्याने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर त्याचा प्रभाव ...

पॉझिटिव्ह आलेल्या नागपुरातील वनरक्षकाच्या मृत्यूमुळे खळबळ - Marathi News | Excitement over the death of a forest ranger in Nagpur who tested positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पॉझिटिव्ह आलेल्या नागपुरातील वनरक्षकाच्या मृत्यूमुळे खळबळ

सेमिनरी हिल्सच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय बीट रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर मेयो येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली ...

टेक महिंद्राचे कर्मचारी कायम ‘वर्क फ्रॉम होम’ - Marathi News | Tech Mahindra employees remain 'work from home' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेक महिंद्राचे कर्मचारी कायम ‘वर्क फ्रॉम होम’

भट यांनी सांगितले की, लॉकडाऊन पूर्णत: उठल्यानंतरही टेक महिंद्राचे २५ ते ३० टक्के कर्मचारी घरूनच काम करतील. त्यासाठी कंपनीच्या धोरणात बदल करण्यात येईल. ...

मोठा निर्णयः भ्रष्ट आणि सुस्त अधिकाऱ्यांना 'नारळ देणार' केंद्र सरकार; तयार होतेय लांबलचक यादी - Marathi News | Narendra Modi central government will forcibly retire the corrupt and lethargic officers soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निर्णयः भ्रष्ट आणि सुस्त अधिकाऱ्यांना 'नारळ देणार' केंद्र सरकार; तयार होतेय लांबलचक यादी

50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या अधिकाऱ्यांना, एफ. आर 56 (जे)/रूल्स-48 ऑफ सीसीएस (पेन्शन) रूल्स-1972 नियमानुसार, सक्तीची निवृत्ती देण्यात येणार आहे. ...

आयटी क्षेत्रात १ लाख रोजगाराच्या संधी; कंपन्या मोठ्या प्रमाणात करणार नोकरभरती - Marathi News | 1 lakh employment opportunities in IT sector; Companies will recruit on a large scale | Latest career News at Lokmat.com

करिअर :आयटी क्षेत्रात १ लाख रोजगाराच्या संधी; कंपन्या मोठ्या प्रमाणात करणार नोकरभरती

अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांचे डिजिटलायझेशन होत असल्याचे आयटी कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यांचे बरेच काम डिजिटल माध्यमातून केले जात आहे. ...

जिल्ह्यात ३,६५२ व्यक्तींना रोजगार - Marathi News | Employment of 3,652 persons in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात ३,६५२ व्यक्तींना रोजगार

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे नोकरीसाठी जिल्ह्यातून २० हजारांवर युवकांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी सात हजार १४६ युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व निर्मिती, बँक ...

ऑगस्ट महिन्यापासून घटणार कर्मचाऱ्यांची इनहँड सॅलरी, हे आहे कारण - Marathi News | Inhand salary of employees will be reduced from August, This is a reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑगस्ट महिन्यापासून घटणार कर्मचाऱ्यांची इनहँड सॅलरी, हे आहे कारण

मे महिन्याच्या सुरुवातीला वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी ईपीएफ योगदानामध्ये तीन महिन्यांपर्यंत ४ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सुमारे साडे सहा लाख कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पगारात अधिकची वाढीव रक्कम मिळाली होती. ...