लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यासह दोघांनी लावला गळफास - Marathi News | Both of them strangled the cleaning staff of the corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यासह दोघांनी लावला गळफास

महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्यांसह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. सीताबर्डी आणि यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी या घटना घडल्या. ...

राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! - Marathi News | Unemployment ax on hundreds of employees of state water and sanitation department! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

ऐन कोरोना काळात काढले सेवा समाप्तीचे आदेश ...

गरोदर महिलांसाठी केंद्र सरकारचा निर्णय; आता प्रसूती खर्चासाठी मिळणार ७,५०० रुपये   - Marathi News | ESIC increases monetary grant paid to pregnant women to Rs 7,500 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरोदर महिलांसाठी केंद्र सरकारचा निर्णय; आता प्रसूती खर्चासाठी मिळणार ७,५०० रुपये  

फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; मार्चमधील कपात केलेला पगार गणेशोत्सवापूर्वी - Marathi News | Salary deducted of government employees in March will get before Ganeshotsav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; मार्चमधील कपात केलेला पगार गणेशोत्सवापूर्वी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी घट झाल्याने मार्चमधील पगार दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला होता. ...

न्यायालयाच्या आवारात स्वत:ला जखमी करून घेतले - Marathi News | He injured himself in the court premises | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायालयाच्या आवारात स्वत:ला जखमी करून घेतले

सेवेतून निष्कासित करण्यात आलेल्या एका सफाई कामगाराने स्वत:वर ब्लेडचे चिरे मारून स्वत:ला गंभीर जखमी करून घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत तो न्यायालयाच्या परिसरात आरडाओरड करून गोंधळ घालू लागला. यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती. ...

Corona virus : पिंपरी-चिंचवड महापालिका महापौरांच्या कक्षात कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Corona virus : Corona positive patient was found in pimpri chinchwad mayor hall | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी-चिंचवड महापालिका महापौरांच्या कक्षात कोरोनाचा शिरकाव

कोरोना काळात अनेक कामे व तक्रारींसाठी महापौर कक्षात दिवसभर प्रचंड वर्दळ असते. ...

मनपाचे नऊ कर्मचारी निलंबित - Marathi News | Nine employees of the corporation suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचे नऊ कर्मचारी निलंबित

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या शेडला आकस्मिक भेट दिली. यात काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. अशा नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. ...

मनुष्यबळाचा अभाव, त्यात नासुप्रच्या ४६ उद्यानांचा भार - Marathi News | Lack of manpower, including the burden of 46 gardens of NIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनुष्यबळाचा अभाव, त्यात नासुप्रच्या ४६ उद्यानांचा भार

शहरात महापालिकेची १३१ उद्याने आहेत. त्यात नासुप्रची ४६ उद्याने मनपाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. आधीच विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. काम करायला माळी नाहीत. अशा परिस्थितीत उद्यानाची देखभाल कशी करावी, असा प्रश्न उद्यान विभागाला पडला आहे. ...