कोरोनामुळे देशातील बहुतांश कॉर्पोरेट आणि इतर कार्यालये बंद आहेत. तर काही अंशत: सुरू आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करत आहेत. ...
सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांना कामगिरीच्या आधारावर इन्सेंटिव्हही देण्याता येणार आहे. ही पगारवाढ १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू असेल. ...
कोरोनामुळे व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याने अनेक व्यवस्थापनांमध्ये पगारकपात, कर्मचारी कपात केली जात आहे. अशा परिस्थितीत नव्या रोजगार निर्मितीची शक्यता कमी झालेली असताना नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. ...