व्यवसाय बंद पडल्याने किंवा उद्योग बंद पडल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत मार्च ते डिसेंबर या काळात कुणाचा नोकरी गेली तर अशा कर्मचाऱ्यांना सरकारकडून बेरोजगारी भत्ता देण्यात येणार आहे. ...
कर्तव्य बजावताना कोरोना योद्ध्याचा मृत्यू झाल्यास मृताच्या वारसांना ५० लाखांचा वैयक्तिक अपघात विमा लागू केला आहे. त्यानुसार कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या मनपातील सफाई कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी नागपूर महानगरपालिका कर्मचार ...
फेसबुक वादावर बोलताना गडकरी म्हणाले, राहुल गांधी हे देशाचे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी कोणत्याही रिपोर्टच्या हवाल्याने कुठलेही भाष्य करणे योग्य नाही. त्यांनी स्वतःच रिसर्च करायला हवा आणि यानंतरच त्यांनी सर्वांसमोर भाष्य करायला हवे. ...
सिव्हील लाईन येथील महापालिका मुख्यालयात गेल्या काही दिवसापासून कर्मचारी व अधिकाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. यात काही कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतरही संबंधित कर्मचारी कार्यरत असलेल्या कार्यालयाला कुठल्याही स्वरूपाच्या सूचना ना ...
केंद्र शासनाने खासगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या धोरणाचा अतिरेक सुरू केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनानेही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाल्याचे कारण दाखवून राज्य शासनाचेही खासगीकरण आणि कंत्राटीकरण करण्याचे संकेत शासनाच्या ...