Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
या सर्व प्रकारावरुन आता #RipTwitter आरआयपी ट्विटर ट्रेंड होत आहे. याला धरुन नेटकरी अनेक मीम शोअर करत आहेत. मस्क ने तर स्वत:च ट्विटरची कबर असलेला फोटो शेअर केला आहे. ...
Twitter: इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ८० तास काम करण्याची घोषणा केली. आता इलॉन मस्कने ट्विटरवरूनच एरिक फ्रॉनहोफर या इंजिनिअरला नोकरीवरून काढून टाकल्याची घोषणा केली आहे. ...
Twitter: प्लॅटफॉर्मवरील बनावट खाती वाढल्यामुळे ट्विटरने नुकत्याच जाहीर केलेल्या ब्लू टिकसाठी आठ डॉलर शुल्क आकारण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली; परंतु, स्थगितीचा हा निर्णय येईपर्यंत अमेरिकेच्या एका मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीचे तब्बल १५ अब्ज डॉलर्सचे ...