लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
इलॉन मस्क यांना मोठा झटका...! स्टारलिंकचे २० सॅटेलाइट पृथ्वीवर कोसळणार? लोकांना किती धोका? - Marathi News | A big blow to Elon Musk, 20 Starlink satellites crash will on earth How much risk to people | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलॉन मस्क यांना मोठा झटका...! स्टारलिंकचे २० सॅटेलाइट पृथ्वीवर कोसळणार? लोकांना किती धोका?

सॅटेलाइट लॉन्च करताना Falcon-९ रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याचे इंजिन व्यवस्थित काम करू शकले नाही. परिणामी हे सॅटेलाइट खूप खालच्या कक्षेतच राहिले. यामुळे या उपग्रहांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, असे SpaceX ने म्हटले आहे. ...

एलॉन मस्क आता मानवी मेंदूवरही नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात, बनवली अशी खास ब्रेन चिप - Marathi News | A special brain chip made by Elon Musk in an attempt to control the human brain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलॉन मस्क आता मानवी मेंदूवरही नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात, बनवली अशी खास ब्रेन चिप

Elon Musk News: अमेरिकेतील अब्जाधीश व्यावसायिक एलॉन मस्क हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांची कंपनी वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. न्यूरालिंक हा त्यापैकीच एक उपक्रम आहे. ...

अचानक 'या' दोन श्रीमंतांची संपत्ती समान झाली; दोघांचा नंबर-1 वर कब्जा - Marathi News | top 10 billionaire list update suddenly wealth of elon musk and jeff bezos became equal see his net worth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अचानक 'या' दोन श्रीमंतांची संपत्ती समान झाली; दोघांचा नंबर-1 वर कब्जा

जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे इलॉन मस्क आणि ॲमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांची संपत्ती समान झाली आहे. गेल्या २४ तासांत त्यांच्या संपत्तीत ६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ...

...म्हणून अधिकाधिक मुलांना जन्म दिला पाहिजे, इलॉन मस्क यांनी सांगितलं असं कारण - Marathi News | ...so more children should be born, said Elon Musk     | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून अधिकाधिक मुलांना जन्म दिला पाहिजे, इलॉन मस्क यांनी सांगितलं असं कारण

Elon Musk News: प्रख्यात उद्योगपती इलॉन मस्क हे नुकतेच बाराव्या अपत्याचे पिता बनले आहेत. मस्क यांच्या असलेल्या १२ मुलांमुळे ते सध्या चर्चेचा विषय ठकले आहेत. मात्र मुलांना जन्म देण्याबाबत इलॉन मस्क यांनी एक अजब कारण सांगितलं आहे. ...

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी लपवून ठेवले बारावे मूल, म्हणाले...  - Marathi News | Billionaire Elon Musk hides twelfth child | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अब्जाधीश इलॉन मस्क यांनी लपवून ठेवले बारावे मूल, म्हणाले... 

इलॉन मस्क हे १२ व्या मुलाचे बाबा झाल्यापासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ...

कोणत्याही भागात मिळवा सुपरफास्ट इंटरनेट, Elon Musk यांच्या SpaceX कंपनीची मोठी घोषणा... - Marathi News | Now Get Superfast Internet Anywhere, Elon Musk's SpaceX Company Big Announcement | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणत्याही भागात मिळवा सुपरफास्ट इंटरनेट, Elon Musk यांच्या SpaceX कंपनीची मोठी घोषणा...

SpaceX कंपनीच्या Starlink ने एक खास प्रोडक्ट लॉन्च केले आहे. ...

ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं? - Marathi News | Uproar over EVMs Protests in India after Elon Musk expressed concern  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?

मस्क यांनी शंका उपस्थित केल्यानंतर भारतातील विरोधीपक्षांना नवा मुद्दा मिळाला आहे.  ...

इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते” - Marathi News | aaditya thackeray support elon musk statement on electronic voting machine evm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”

Aaditya Thackeray EVM News: भाजपामध्ये काहीही ताळमेळ नाही. येत्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो. याची खात्री आहे, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...