: ग्राहकांच्या सुविधेबरोबरच काटकसरीच्या धोरणाचा भाग म्हणून आता ग्राहकांना वीज बिल भरणा केल्याची छापील पावती न मिळता संगणकीय प्रिंटआउट मिळणार आहे. यामुळे महावितरणची छापील पावती हद्दपार होणार आहे. नवीन मिळणाऱ्या पावतीवरील क्रमांकाच्या आधारे बिलभरणा झाल ...
अभियंता राजेश आंबेकरसह युसुफ वडगावचे अभियंता सचिन चव्हाण व ग्रामीण चे इंजिनियर अमोल मुंडे यांच्यासह तालुक्यातील ४० लाईनमेन व कर्मचारी सकाळपासून दिवसभर घरोघरी फिरून मीटर तपासणी तसेच घरात विज आहे ती कुठून आली याचा तपास करत होते. ...
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांना संरक्षण प्रदान करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. तसेच, महापालिकेला संबंधित अवैध बांधकामांवर तातडीने कायद्यानुसार कारवाई करण्याची मुभा दिली. ...
विजेची चोरी तसेच वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची प्रकरणे जिल्ह्यातील लोकअदालतमध्ये ठेवण्यात आल्यानंतर नाशिक परिमंडळातील सुमारे ९४४ ग्राहकांनी ७४ लाखांच्या दंडाचा भरणा करून प्रकरणे निकाली काढली. ...
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी नव्याने बनविण्यात येणाऱ्या नियम व विनियमामध्ये महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्याची दखल घेत महावितरणने केलेल्या सूचनांचे आयोगाने स्वागत केले. ...
शाश्वत व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा करण्यासाठी सध्याच्या वीज यंत्रणा व त्याच्या व्यवस्थापनामध्ये होणारे बदल पाहता विजेच्या ‘नियम व विनियमनात’ही अनुषंगिक बदल करणे गरजेचे आहे. ...