वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. (वेकोलि)द्वारे एप्रिल महिन्यासाठी कोळश्याच्या लिलावाच्या दरात १० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे वीज केंद्रांना स्वस्त दरात कोळसा उपलब्ध होईल. ...
अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण सज्ज आहे. संपूर्ण लॉकडाऊनमुळे घरगुती विजेचा वापर वाढला असल्याने या काळात शेगडी, हिटर, एसी यासारख्या जादा वीज लागणाऱ्या उपकरणांमुळे वीज वाहिन्या अतीभारीत होऊन शॉर्ट सर्किट होणे एखाद्या वेळेस परिसरातील रोहित्रही नि ...
घनदाट जंगलातील चंद्र्रपूर-मूल मार्गावरील ३३ केव्ही वाहिनीवरून वीज बिघाड झालेल्या वीज कर्मचाऱ्यांनी चक्क रात्री टायर जाळलेल्या उजेडात शनिवारी दुरूस्ती मोहीम पूर्ण केली. कर्मचाऱ्यांच्या या धाडसामुळे २६ गावांतील वीज पुरवठा सुरळीत झाला. चंद्रपूर-मूल या ३ ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या बचतीमुळेच आज वीज दरामध्ये कपात करणे शक्य झाले आहे, असे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले असून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नुकत्याच वीजदरात कपात करण्याच्या न ...
वीज दर कमी करण्याबाबतची ही याचिका आयोगाकडे भाजपा सरकारच्या काळातच दाखल करण्यात आली होती. 2017-18, 2018-19, 2019-20 या कालावधीतील कामगिरीचे मूल्यमापन करून आयोगाने हा निर्णय दिला आहे. असे बावनकुळे म्हणाले. ...
मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर 7 ते 8 टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर 8 ते 9 टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर 1 ते 2 टक्क्यांनी कमी होतील. ...