लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

वाढीव वीजबिलांबाबत भाजपचे निवेदन - Marathi News | BJP's statement regarding increased electricity bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढीव वीजबिलांबाबत भाजपचे निवेदन

त्र्यंबकेश्वर : लॉकडाउनच्या काळात वीज ग्राहकांना जी बीले देण्यात आली. ती लॉकडाउन मुळे मीटर रिडींग न घेता सरासरीव एकरकमी देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव बिलांसंदर्भात भाजपच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या प्रशासनास लॉकडाऊन कालावधीतील वाढीव वीजबिल कमी करा ...

ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाला वेग - Marathi News | Accelerate electrification on British-era railways | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाला वेग

सातपुडा पर्वतरांगात ब्रिटीशांनी मॅग्निज वाहतुकीसाठी तुमसर - तिरोडी दरम्यान ४२ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला होता. १९२८ मध्ये या मार्गाचे काम पूर्णत्वास आले होते. तिरोडी - कटंगी १२ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मध्यप्रदेशातील तिरो ...

वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशीची मागणी - Marathi News | Demand for inquiry into the work done by the power board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशीची मागणी

येवला : तालुक्यातील धुळगाव शिवारात वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशी करण्यात यावी, अशी मागणी धुळगावच्या ग्रामस्थांनी येवला विभागाच्या उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

गडचिरोलीत वीज पडून एक महिला ठार, नऊ मजूर जखमी - Marathi News | A woman was killed and nine laborers were injured in a lightning strike in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत वीज पडून एक महिला ठार, नऊ मजूर जखमी

कापसाच्या पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर वीज कोसळल्याने एक महिला जागीच ठार झाली तर नऊ महिला जखमी झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथे घडली. ...

वीजबिल माफीबाबत वंचित बहुजन आघाडीचे तहसीदारांना निवेदन - Marathi News | Statement of deprived Bahujan Aghadi to Tehsildar regarding electricity bill waiver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजबिल माफीबाबत वंचित बहुजन आघाडीचे तहसीदारांना निवेदन

देवगाव : कोरोनामुळे तीन महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने तीन महिन्याचे वीज बिल पाठवून लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे. महावितरणने सर्वसामान्य ...

खरंच की काय? हजार, बाराशे नाही तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाख विजेचं बिल - Marathi News | lucknow farmer was shocked to see notice of 64 lakh out tanding electricity bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरंच की काय? हजार, बाराशे नाही तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाख विजेचं बिल

भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये देखील घडली आहे. ...

वीज समस्येविरोधात कोरचीत वाढले असंतोषाचे वातावरण - Marathi News | An atmosphere of dissatisfaction grew in Korchi against the power issue | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वीज समस्येविरोधात कोरचीत वाढले असंतोषाचे वातावरण

स्थानिक हनुमान मंदिरात गुरूवारी सर्वपक्षीय बैठक श्यामलाल मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करून आंदोलन समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने येत्या ४ आॅगस्टला कोरची-कुरखेडा मार्गावरील झंकारगोंदी फ ...

वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीकडून होळी - Marathi News | Holi from Aam Aadmi Party to protest against increased electricity bill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीकडून होळी

निफाड : गेल्या ३ महिन्याचे घरगुती आणि कृषी पंपाचे आलेल्या भरमसाठ वीज बिलाबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल,े त्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केल ...