लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

रोहित्र जळाल्याने निर्गुडपाडा, कोटमवाडी पुन्हा अंधारात ! - Marathi News | Nirgudpada, Kotamwadi in darkness again due to burning of Rohitra! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोहित्र जळाल्याने निर्गुडपाडा, कोटमवाडी पुन्हा अंधारात !

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षे गावालगत असलेल्या निर्गुडपाडा व कोटमवाडी या दोन वाड्यांना संयुक्तपणे असलेला विद्युत रोहित्र विजेच्या कमी-जास्त दाबाने पुन्हा जळाल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यात दुसऱ्यांदा ...

१०० युनिटपर्यंत वीज बिल माफ होण्याची शक्यता - Marathi News | Possibility of waiver of electricity bill up to 100 units | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१०० युनिटपर्यंत वीज बिल माफ होण्याची शक्यता

ऊर्जा विभागाने दिलासा देणारे अनेक पर्याय मंजुरीसाठी राज्य विद्युत नियामक आयोगाकडे पाठविले आहे. त्याचवेळी लॉकडाऊनच्या काळातील १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ व्हावे, यासाठी काँग्रेसचे मंत्री दबाव टाकत आहेत. ...

‘मोफत वीज मागण्याची परवानगी कोणालाही नाही’ - Marathi News | 'No one is allowed to ask for free electricity', highcourt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मोफत वीज मागण्याची परवानगी कोणालाही नाही’

भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा यांनी वीज बिल दरात सवलत मिळावी, यासाठी याचिका केली आहे ...

अखंडित वीज पुरवठ्यासाठी चक्काजाम - Marathi News | Chakkajam for uninterrupted power supply | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखंडित वीज पुरवठ्यासाठी चक्काजाम

कोरचीला देवरी व कुरखेडावरून वीज पुरवठा केला जाते. ३३ केव्ही उपकेंद्राला २० ते २२ केव्ही दाबाचा वीज पुरवठा केला जातो. परिणामी विद्युत ब्रेक होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरची येथे १३२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करणे गरजेचे आहे. ढोलडोंगरी येथे २०१२ मध्य ...

जाखोरी शिवरस्त्यावर अंधाराचे साम्राज्य - Marathi News | Kingdom of Darkness on Jakhori Shivarastya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जाखोरी शिवरस्त्यावर अंधाराचे साम्राज्य

एकलहरे : येथील मातोश्री महाविद्यालयाजवळून हिंगणवेढे शिवमार्गे जाखोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता एकलहरे ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येतो. वारंवार मागणी करूनही या रस्त्यावरील विद्युतदिवे सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आह ...

लॉकडाऊनमधील ३०% वीज बिलाचा भरणा - Marathi News | Payment of 30% electricity bill in lockdown | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लॉकडाऊनमधील ३०% वीज बिलाचा भरणा

लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे. ...

अवास्तव वीजबिलांबाबत महावितरणला आयोगाची नोटीस - Marathi News | Commission's notice to MSEDCL regarding unrealistic electricity bills | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवास्तव वीजबिलांबाबत महावितरणला आयोगाची नोटीस

आठ दिवसात मागवले स्पष्टीकरण : आमदार निरंजन डावखरे यांची माहिती ...

वाढीव वीज बिल व दुध दरवाढी विरोधात भाजपाचे महाआघाडी सरकार विरोधात आंदोलन  - Marathi News | BJP's agitation against rising electricity bill and milk price hike | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढीव वीज बिल व दुध दरवाढी विरोधात भाजपाचे महाआघाडी सरकार विरोधात आंदोलन 

कोरोना महामारीच्या काळात लोकांकडे मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसे नसताना राज्य सरकारकडून दिलेली वाढीव वीजबिल देयके याच्या विरोधात देखील वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.  ...