आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जवळपास 30 चिनी कंपन्या अब्जावधी डॉलर्सच्या चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत पाकिस्तानात कार्यरत आहेत. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानातील ऊर्जा, दळणवळण, रेल्वे आणि इतरही काही क्षेत्रांमध्ये या कंपन्यांचा मोठा दबदबा आहे. ...
फ्रीजर आणि एसी दोन्ही बंद असल्याने मृतदेह अधिक काळ शवविच्छेदनगृहात ठेवणे कठीण झाले असून, मृतदेहातून येणारा दुर्गंध येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. ...
Adani Electricity : पुनर्विकास प्रकल्प रखडल्याने मागील १६ वर्षांपासून वीज बिलाची थकबाकी १०२ कोटींवर गेली आहे. यामुळे आज शुक्रवारी ६ मे २०२२ रोजी या परिसरातील वीज पुरवठा खंडीत केला असल्याचे अदानी इलेक्ट्रीसिटीने म्हटले आहे. ...
केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व परिसराची पाहणी करत आहे. रेल्वे, रस्ते मार्ग याद्वारे होणारी कोळसा वाहतूक ही सोईस्कर होणार असल्याने या प्रकल्पाबाबत त्यांनी अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी ...