भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
NCP Complaint Against BJP: महाराष्ट्रात अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकांवर बैठका होत आहेत. महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीय. अशातच देश पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. ...
...पण निवडणूक आयोगाने मात्र प्रचाराच्या शर्यतीत आघाडी घेताना घरोघरी पोहोचण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. ...
निवडणूक आयोगाने ७ जून २०२३ रोजी देशभरातील मुख्य सचिवांना आदेशाद्वारे अत्यावश्यक सेवेतील लोकसेवकांना निवडणुकीच्या कामी लावण्याबाबत सूट दिलेली आहे. यामध्ये २३ विभागांच्या समावेश आहे. ...
Loksabha Election 2024: निवडणुकीच्या काळात महिला मतदारांवर प्रत्येक पक्षाचं लक्ष असतं, महिला मतदार या मतदानात निर्णयाक भूमिका बजावतात. त्यात यंदा महिला मतदारांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. ...
Lok Sabha Election 2024: मतदान केल्यानंतर मतदारांच्या बाेटाला विशिष्ठ प्रकारची शाई लावण्यात येते. ही शाई काही दिवसांपर्यंत टिकून राहते. म्हैसूर पेंट्स ॲंड वाॅर्निश लिमिटेडने यंदाच्या लाेकसभा निवडणुकीसाठी शाईचा पूरवठा पूर्ण केला आहे. ...