भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Odisha Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला १९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीच्या वातावरणामध्ये ओडिशामधील पोडमपेटा गावातील मतदार हे संभ्रमावस्थेत आहेत. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला होऊ घातलेल्या गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातील माओवादग्रस्त भागातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास १६ एप्रिलला सुरूवात करण्यात आली. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. ...