भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Lok Sabha Election 2024: जगातील सर्वात मोठी लोकशाही असा लौकिक असलेल्या भारतामधील लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज देशभरातील २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आटोपून आता १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून लगबग सुरू झाली आहे. याचदरम्यान, एका ग्लॅमरस पोलिंग ऑफिसरचा फोटो व्हायरल झाला आहे. तसेच या फोटोवर वेगवे ...
Lok Sabha Election 2024: मागच्या काही काळापासून देशात मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या ईव्हीएमच्या (EVM) विश्वसनियतेबाबत सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. तसेच ईव्हीएमबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) महत्त्वपूर्ण सुनावणी सुर ...
सुरजेवालांनी यावर हेमा मालिनी यांचा अपमान करायचा हेतू नव्हता किंवा त्यांना ठेच पोहोचविण्याचाही नव्हता. व्हायरल व्हिडीओमध्ये माझे वक्तव्य मोडून-तोडून पुढे करण्यात आले आहे, असे म्हटले होते. ...