लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
मतदार याद्यांची नव्याने पडताळणी, निवडणूक कार्यक्रम जबाबदारीने राबवा - Marathi News | re verify voter list implement election programs responsibly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार याद्यांची नव्याने पडताळणी, निवडणूक कार्यक्रम जबाबदारीने राबवा

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश ...

निवडणूक आयोगाचा 'मॅपिंग' प्लॅन: २४ वर्षांनी मतदार तपासले जाणार, बीएलओ देणार ३ वेळा भेट - Marathi News | Voter List Review After 24 Years in Chhatrapati Sambhajinagar: Mapping of 32 Lakh Voters to Start Next Month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणूक आयोगाचा 'मॅपिंग' प्लॅन: २४ वर्षांनी मतदार तपासले जाणार, बीएलओ देणार ३ वेळा भेट

तब्बल २४ वर्षांनंतर मतदार यादीचे पुनरीक्षण ...

महाभियोगाच्या प्रश्नावर काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त? १९३ खासदारांचे ज्ञानेश कुमारांविरोधात पत्र - Marathi News | Impeachment row CEC Gyanesh Kumar reaction when asked about the 193 Opposition MP move | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाभियोगाच्या प्रश्नावर काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त? १९३ खासदारांचे ज्ञानेश कुमारांविरोधात पत्र

१९३ खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट महाभियोगाची नोटीस बजावली आहे. ...

निवडणुकीचे बिगुल वाजले! ५ राज्यांच्या रणधुमाळीसोबतच बारामती, राहुरीत पोटनिवडणूक; ४ मे रोजी निकाल - Marathi News | Assembly Election 2026 Elections in 5 States and Key By Polls in Baramati Rahuri Announced Results on May 4 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीचे बिगुल वाजले! ५ राज्यांच्या रणधुमाळीसोबतच बारामती, राहुरीत पोटनिवडणूक; ४ मे रोजी निकाल

निवडणूक आयोगाने बंगालमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव दोन टप्प्यांत मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

आचारसंहिता लागण्यापूर्वीच ममतांच्या मोठ्या घोषणा; पुरोहितांपासून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! - Marathi News | West Bengal Election Mamata Banerjee Announces Pay Hike for Priests and Muezzins Ahead of Election Date Announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आचारसंहिता लागण्यापूर्वीच ममतांच्या मोठ्या घोषणा; पुरोहितांपासून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट!

निवडणूक आयोगाच्या घोषणेआधीच ममता बॅनर्जी यांनी मोठी खेळी खेळली आहे. ...

बिगुल वाजणार! ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता; कोणती राज्ये...? - Marathi News | Assembly Election 2026 Schedule: The schedule for the assembly elections of 5 states west bengal, Assam, Tamilnadu, Kerala, Pondicherry is likely to be announced today; 'Code of Conduct' will come into effect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिगुल वाजणार! ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता; कोणती राज्ये...?

Assembly Election 2026 Schedule: निवडणूक आयोग आज ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करू शकतो. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूमध्ये कधी होणार मतदान? वाचा सविस्तर. ...

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटविण्याचा प्रस्ताव; १९३ विरोधी खासदारांची नोटीस  - Marathi News | Proposal to remove Chief Election Commissioner; Notice from 193 opposition MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य निवडणूक आयुक्तांना हटविण्याचा प्रस्ताव; १९३ विरोधी खासदारांची नोटीस 

हरिश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून दूर करण्याची मागणी करणाऱ्या प्रस्तावाच्या ... ...

ओम बिर्ला झाले आता ज्ञानेश कुमार, विरोधक एकवटले; महाभियोग प्रस्तावावर १८० जणांचे एकमत, पुढे? - Marathi News | now opposition unites against election commissioner gyanesh kumar 180 people agree on impeachment motion know what next | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओम बिर्ला झाले आता ज्ञानेश कुमार, विरोधक एकवटले; महाभियोग प्रस्तावावर १८० जणांचे एकमत, पुढे?

Parliament News: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याबाबत विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. ...