लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
मतदार यादीतील नावे वगळण्याविरोधात मुख्यमंत्री बॅनर्जी यांचे धरणे आंदोलन - Marathi News | Chief Minister Banerjee's dharna protest against exclusion of names from voter list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार यादीतील नावे वगळण्याविरोधात मुख्यमंत्री बॅनर्जी यांचे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगालमधील मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर(एसआयआर) मतदार यादीतून लाखो मतदारांची नावे वगळल्याच्या विरोधात ... ...

राज्यात एप्रिलमध्ये होणार एसआयआर; निवडणूक विभाग लागला तयारीला - Marathi News | SIR to be held in the state in April; Election Department starts preparations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात एप्रिलमध्ये होणार एसआयआर; निवडणूक विभाग लागला तयारीला

Nagpur : महाराष्ट्रात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) एप्रिलमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक कारवाई करून मतदार याद्या तपासून घेण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. ...

'एसआयआर' नंतर तब्बल सव्वा लाख नावे वगळली - Marathi News | as many as one and a half lakh names were excluded after sir | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एसआयआर' नंतर तब्बल सव्वा लाख नावे वगळली

नावांची तत्काळ पडताळणी करा : एसआयआर मॉनिटर ग्रुपचे आवाहन ...

२७ वर्षांनी निवडणूक आयोगानं उचचलं असं 'पाऊल'; आज दिल्लीकडे सगळ्यांचं लक्ष, १९९९ नंतर... - Marathi News | In Delhi Election Commission of India (ECI) is organising the National Round Table Conference of ECI and State Election Commissioners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२७ वर्षांनी निवडणूक आयोगानं उचचलं असं 'पाऊल'; आज दिल्लीकडे सगळ्यांचं लक्ष, १९९९ नंतर...

या बैठकीत EVM ची पारदर्शकता आणि सुरक्षिततेशी संबंधित पैलू देखील तपशीलवार स्पष्ट केले जातील. ...

SIR प्रक्रियेनंतर तमिळनाडूतील अंतिम मतदार यादी जाहीर; 97 लाखांहून अधिक नावे वगळली - Marathi News | Tamil Nadu SIR: Final voter list in Tamil Nadu released after SIR process; More than 74 lakh names excluded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SIR प्रक्रियेनंतर तमिळनाडूतील अंतिम मतदार यादी जाहीर; 97 लाखांहून अधिक नावे वगळली

Tamil Nadu SIR: मतदारांना हरकती नोंदवण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ...

SIR प्रक्रियेनंतर १२ राज्यांत १.७ कोटी मतदार वगळले; गुजरातमध्ये सर्वाधिक १३.४% घट - Marathi News | 1.7 crore voters excluded in 12 states after SIR process; Gujarat records highest drop of 13.4% | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SIR प्रक्रियेनंतर १२ राज्यांत १.७ कोटी मतदार वगळले; गुजरातमध्ये सर्वाधिक १३.४% घट

कोणत्या राज्यांत किती घट? जाणून घ्या... ...

महाराष्ट्रासह २२ राज्यांमध्ये एप्रिलपासून ‘एसआयआर’; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक आयोगाने दिले पत्र - Marathi News | Election Commission issues letter to states and union territories on SIR from April in 22 states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह २२ राज्यांमध्ये एप्रिलपासून ‘एसआयआर’; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निवडणूक आयोगाने दिले पत्र

मतदार यादीचे विशेष सघन पुनरावलोकन ही प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोग राबवते. यात प्रत्येक मतदाराची ओळख, वय, पत्ता आणि पात्रता पुन्हा तपासली जाते. ...

राज्यसभेत ३७ जागांवर डावपेच! निकालात भाजपा-काँग्रेसला होईल फायदा मग फटका कुणाला बसणार? - Marathi News | Tactics for 37 Rajya Sabha seats Election! BJP-Congress will benefit in the results, so who will be affected? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत ३७ जागांवर डावपेच! निकालात भाजपा-काँग्रेसला होईल फायदा मग फटका कुणाला बसणार?

महाराष्ट्रापासून बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह १० राज्यांतील ३७ जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. या जागा एप्रिल महिन्यात रिक्त होत आहेत ...