लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
लोकसभेला मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार - Marathi News | If you do not vote for the Lok Sabha Election, you will be deducting 350 rupees from the bank account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेला मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार

निवडणूक आयोगाने या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीदही सर्व बँकांना दिली आहे. ...

एक्झिट पोलवर मत नोंदविले; गुन्हा दाखल - Marathi News | Vote on exit poll; Filed the complaint | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एक्झिट पोलवर मत नोंदविले; गुन्हा दाखल

व्हॉटस्अ‍ॅप ग्रूपवरील एक्झीट पोलवर मत नोंदवल्याची तक्रार सी-व्हीजील अ‍ॅपद्वारे प्राप्त झाल्यानंतर तक्रारीची शहानिशा करुन गोपाळचावडीचे माजी सरपंच साहेबराव सेलूकर यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील २२५ मतदान केंद्रावर राहणार आयोगाचा वॉच - Marathi News | Watch on 225 polling booths in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील २२५ मतदान केंद्रावर राहणार आयोगाचा वॉच

बुलडाणा जिल्ह्यातील २२५ मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक विभाग थेट वेब कास्टींगद्वारे वॉच ठेवणार आहे. ...

Lok Sabha Election 2019 : विद्यार्थी पत्राद्वारे आई-बाबांना करणार मतदान करण्याचा आग्रह - Marathi News | Lok Sabha Election 2019: Student's letter for insists that parents will vote in election | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Lok Sabha Election 2019 : विद्यार्थी पत्राद्वारे आई-बाबांना करणार मतदान करण्याचा आग्रह

नांदेडमध्ये निवडणूक विभागाचे संकल्पपत्र अभियान  ...

राज्यातील 46 लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र - Marathi News | Colorful Identity Card for 46 lakh voters in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 46 लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरुवात केली आहे. ...

लोकसभा मतदान केंद्रांच्या दुरुस्तीसाठी निवडणूक विभागाकडून मिळाले एक कोटी - Marathi News | One crore rupees received from the Election Department for the repair of polling stations in Aurangabad constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभा मतदान केंद्रांच्या दुरुस्तीसाठी निवडणूक विभागाकडून मिळाले एक कोटी

मतदान केंद्र असलेल्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीवर ३० हजारांपासून १ लाखांपर्यंत खर्च अपेक्षित ...

आचारसंहिता भंगाचे सात गुन्हे - Marathi News | Seven Offenses of Code of Conduct | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आचारसंहिता भंगाचे सात गुन्हे

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सी-व्हिजील अ‍ॅपद्वारे दोन गुन्हे दाखल झाले ...

आजपासून लोकसभेची रणधुमाळी - Marathi News | Loksabha rally from today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आजपासून लोकसभेची रणधुमाळी

नांदेड लोकसभेच्या रणधुमाळीला १९ मार्चपासून प्रसिद्ध होणाऱ्या अधिसूचनेने प्रारंभ होणार आहे. १९ मार्चपासूनच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ...