लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
'शून्य अपेक्षा'... EVMविरोधात निवडणूक आयोगाला भेटून राज ठाकरेंची निराशा - Marathi News | mns chief raj thacekary meets election commission against evm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शून्य अपेक्षा'... EVMविरोधात निवडणूक आयोगाला भेटून राज ठाकरेंची निराशा

नवी दिल्ली: ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता असल्यानं आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केली. त्यासाठी त्यांनी ... ...

निवडणूक खर्चाचे ऑडिट होणार - Marathi News | Election expenditure audit will be done | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक खर्चाचे ऑडिट होणार

लोकसभा निवडणुकीत करण्यात आलेले खर्चाचे ऑडिट होणार आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती आहे. यामुळे अवाजवी खर्च करणारे विभाग प्रमुख अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. ...

अंतर्गत मतभेद उघड केल्यास जीविताला धोका, निवडणूक आयोगाचे अजब उत्तर - Marathi News | Election Commission Said Internal information not share | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतर्गत मतभेद उघड केल्यास जीविताला धोका, निवडणूक आयोगाचे अजब उत्तर

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केलेच्या तक्रार प्रकरणी मोदी आणि शहा यांना निवडणूक आयोगाने सर्वच प्रकरणात क्लीन चिट दिली होती. ...

कॉम्प्युटर हॅक होत असेल तर ईव्हीएम का नाही? उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हान - Marathi News | If the computer is hacked, then why not EVM? Udayan Raje challenges the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉम्प्युटर हॅक होत असेल तर ईव्हीएम का नाही? उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हान

उदयनराजे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी आपण एक खासदार म्हणून, देशाचा नागरिक म्हणून मत मांडतोय असे सांगितले. ...

सनी देओल यांची खासदारकी धोक्यात; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस - Marathi News | notice to sunny deol on spending beyond fixed limit in lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी देओल यांची खासदारकी धोक्यात; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

निवडणूक आयोगानुसार आरपी १९५१ च्या कलम ७७ नुसार उमेदवाराने निर्धारित रक्कमेपेक्षा अधिक खर्च करून ती माहिती लपविल्यास संबंधित विजयी उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्यात येते. ...

‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव’ - Marathi News | 'EVM Deletion .. Country Rescue' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव’

आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...

आचारसंहितेच्या तक्रारींचा तपशील उघड करण्यास नकार - Marathi News | Refuse to disclose details of the Code of Conduct | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आचारसंहितेच्या तक्रारींचा तपशील उघड करण्यास नकार

निवडणूक आयोग; संकलित माहिती उपलब्ध नाही ...

ईव्हीएमबद्दल खोटी तक्रार करणाऱ्यास शिक्षा? - Marathi News | Education for a false complaint about EVM? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएमबद्दल खोटी तक्रार करणाऱ्यास शिक्षा?

कायद्यात दुरुस्तीची शक्यता : निवडणूक आयोगात लवकरच चर्चा ...