भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
ओझर : बीएलओबीएलए आणि विविध राजकीय पक्षांच्या उपस्थितीत आयोजित मतदार नोंदणी आढावा बैठक निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ...
अकोला: मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ...
वाशिम : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...
अभ्यासिकामध्ये प्रशासनाने निवडणुकीचे साहित्य ठेवल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यास अडचणी येत असल्याने विविध दलित संघटनेच्या वतीने संताप व्यक्त केला. ...