Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असं नामकरण करण्यात मंजुरी देण्यात आली आहे. ...
Mumbai Toll Free From Tonight: आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि महिला मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडीने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात केवळ हप्ते वसूल करण्याचे काम केले. ...
शरद पवार सांगतात आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केले आयुष्यभर, १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता, असा सवाल त्यांनी पवारांना केला. ...
Chief Minister Eknath Shinde : ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...