Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
पीडित मुलगी डोंबिवली ग्रामीण भागात राहते. जानेवारीत तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवीत बलात्कार केला. त्या शरीरसंबंधांचा व्हिडीओ त्याने काढला अन्... ...
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करुन, राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू करण्यात आली होती. ...
गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाजवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची सोमवारी हत्या करण्यात आली. या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी लिहून, सुरजागड प्रकल्पाबद्दलचा असलेला विरोध प्रकट केला होता. या घटनेनंतर मंत्री शिंदे यांनी तातड ...
आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे कुटुंबीयांची थेट शिवसेनापक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक मानली जाते... तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना ठाण्याचा सुप्रीमो असंही म्हटलं जातं याच शिंदे आणि सरनाईक यांमध्ये आता नवा वाद पुढे आ ...
Nagpur News नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडे प्रलंबित एका तक्रारीवर निर्णय देण्यास विलंब करीत होते. परंतु, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अवमान याचिका दाखल होताच ते सक्रिय झाले व त्यांनी संबंधित तक्रारीवर निर्णय दिल ...