Next

Eknath Shinde and Pratap Sarnaik यांच्यात नेमकं काय झालं? Shinde vs Sarnaik | Thane | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:21 AM2021-09-21T10:21:03+5:302021-09-21T10:21:18+5:30

आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे कुटुंबीयांची थेट शिवसेनापक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक मानली जाते... तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना ठाण्याचा सुप्रीमो असंही म्हटलं जातं याच शिंदे आणि सरनाईक यांमध्ये आता नवा वाद पुढे आलाय.. हा वाद नेमका काय आहे हे जाणून घेऊ..