लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी होणार; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश  - Marathi News | Bandra Kurla complex JVLR bridge accident to be investigated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी होणार; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश 

त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून करणार पूल दुर्घटनेची चौकशी ...

पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय - Marathi News | Seventh Pay Commission for Pune Municipal Corporation officers and employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत बैठक; महापौर मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती ...

उल्हासनगरचा ठाणेच्या धर्तीवर विकास करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Ulhasnagar will be developed on the lines of Thane; Guardian Minister Eknath Shinde's announcement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरचा ठाणेच्या धर्तीवर विकास करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

धोकादायक इमारतीतील नागरिकांना मिळणार हक्काचें घर, स्टेडियमचे भूमिपूजन तर विकास कामचे लोकार्पण ...

पालकमंत्री विसरले.... केंद्रीय मंत्र्यांनी आठवण करून दिले  - Marathi News | guardian minister forget and Union Minister reminded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्री विसरले.... केंद्रीय मंत्र्यांनी आठवण करून दिले 

व्यासपीठावर सर्व पक्षांची राजकीय मंडळी एकत्र येतात तेव्हा हा सोहळा राजकीय कोपरखळयांनी रंगला नाही तर नवलच! ...

उल्हासनगर जलशुद्धीकरण केंद्राचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण  - Marathi News | Ulhasnagar Water Treatment Plant will be inaugurated by the Guardian Minister on Tuesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर जलशुद्धीकरण केंद्राचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण 

Ulhasnagar : क्रीडा संकुल उभे राहण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, नगरसेवक धनंजय बोडारे यांनी सतत पाठपुरावा शासनाकडे केला. ...

कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा - Marathi News | Vehicles of Ganesh devotees going to Konkan are exempted from toll Big decision of the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची घोषणा

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांचा बैठकीत घेतला आढावा ...

बहुचर्चित कोपर उड्डाणपूलाचे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | The much talked about Kopar flyover will be inaugurated by Chief Minister Uddhav Thackeray on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुचर्चित कोपर उड्डाणपूलाचे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अन्य विकासकामांचेही ऑनलाईन लोकार्पण ...

उल्हासनगर इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक मदतीच्या प्रतिक्षेत, शासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Relatives of those killed in Ulhasnagar building accident await help | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक मदतीच्या प्रतिक्षेत, शासनाचे दुर्लक्ष

Ulhasnagar News : एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करून मृत झालेल्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडून ५ लाखांची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर गेली. ...