लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
उल्हासनगर इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक मदतीच्या प्रतिक्षेत, शासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Relatives of those killed in Ulhasnagar building accident await help | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक मदतीच्या प्रतिक्षेत, शासनाचे दुर्लक्ष

Ulhasnagar News : एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करून मृत झालेल्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडून ५ लाखांची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर गेली. ...

‘मनी’मामाचं चांगभलं.. - Marathi News | ‘Money’ is good for Mama .. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मनी’मामाचं चांगभलं..

लगाव बत्ती... ...

Coronavirus: "कोरोना बाबत गाफील राहू नका, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील" एकनाथ शिंदेंचा इशारा - Marathi News | Coronavirus: "Don't be ignorant about coronavirus, otherwise strict restrictions will have to be imposed again" Eknath Shinde warns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :''कोरोना बाबत गाफील राहू नका, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील''

Coronavirus Update: कोरोनाच्या संभाव्य तिस:या लाटेचा धोका टास्फ फोर्सने देखील वर्तविला आहे. त्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. ...

अधिकाऱ्यांवर हल्ला खपवून घेणार नाही; आरोपींवर कडक कारवाई करा, मंत्री एकनाथ शिंदेचे आदेश - Marathi News | Will not tolerate attacks on officers; Minister Eknath Shinde reaction on Hawker attack of officer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"अधिकाऱ्यांवर हल्ला खपवून घेणार नाही; आरोपींवर कडक कारवाई करा"

फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कल्पिता पिंपळे यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन घेतली भेट ...

रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना सुखकर प्रवास होण्यासाठी आमचा प्रयत्न: एकनाथ शिंदे - Marathi News | eknath shinde assured effort to make the journey comfortable for the citizens by repairing the roads immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना सुखकर प्रवास होण्यासाठी आमचा प्रयत्न: एकनाथ शिंदे

भिवंडी वाडा मनोर व अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी दरम्यानच्या राज्यमार्गाची दुरावस्था झाली असल्याने या रस्त्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी तातडीने दौरा काढला होता. ...

मी न घाबरणारा मराठा, उज्ज्वल निकम यांनी सांगितली मराठा समाजाची खासीयत - Marathi News | I am not afraid of Marathas, said Ujjwal Nikam with eknath shinde in maratha program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी न घाबरणारा मराठा, उज्ज्वल निकम यांनी सांगितली मराठा समाजाची खासीयत

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी, आयोजित कार्यक्रमोत उज्जल निकम बोलत होते. ...

"बरळत 'रा(ह)णे' तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे", ठाण्यात झळकले पोस्टर - Marathi News | posters in thane against narayan rane after controversial statement about cm uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :''बरळत 'रा(ह)णे' तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे'', ठाण्यात झळकले पोस्टर

ठाण्यात आज ठिकठिकाणी राणेंवर झालेल्या कारवाईच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी राणेंना डिवचण्यासाठी पोस्टर लावले आहेत.  ...

Narayan Rane: 'नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं', गुलाबराव पाटील यांची सडकून टीका - Marathi News | Narayan Rane got micro industry ministry so his head also became micro slams Shiv Sena leader Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं', गुलाबराव पाटलांची टीका

Gulabro Patil slams Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आहे, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे. ...