लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
छटपुजेनिमित्त ठाण्यातील तलाव परिसरात मोठी गर्दी; कोरोनाचे नियम धाब्यावर - Marathi News | Large crowd in Thane lake area due to Chhatpuja | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :छटपुजेनिमित्त ठाण्यातील तलाव परिसरात मोठी गर्दी; कोरोनाचे नियम धाब्यावर

यावेळी राज्याचे नगर विकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या तलावाला भेट देत नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ...

एकनाथ शिंदेंनीच रचला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचा स्टंट?, माओवादी प्रवक्त्याचं पत्रक व्हायरल - Marathi News | Eknath Shinde stunt about death threat from Naxalites Maoist spokesperson letter goes viral | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकनाथ शिंदेंनीच रचला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचा स्टंट?, माओवादी प्रवक्त्याचं पत्रक

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी माओवादी पार्टीकडून (नक्षल्यांकडून) दिलेलीच नाही. ...

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी - Marathi News | urban Development Minister Eknath Shinde celebrated Diwali with the traffic police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी

वाहतूक पोलिसांसोबत घेतला फराळ ...

शिंदे यांना धमकीचे पत्र हा खोडसाळपणा? ठाणे पोलिसांची गडचिरोलीतही चौकशी  - Marathi News | Is the threatening letter to Eknath Shinde a hoax? Thane police interrogated in Gadchiroli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे यांना धमकीचे पत्र हा खोडसाळपणा? ठाणे पोलिसांची गडचिरोलीतही चौकशी 

गेल्या काही महिन्यांत पालकमंत्र्यांनी गडचिरोली येथे विकासकामांचा धडाका लावला. त्याचप्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले. ...

आम्ही बदला घेऊ... नक्षल संघटनेकडून एकनाथ शिंदेंना धमकीचं पत्र - Marathi News | Bhamragarh Area Committee threatens to kill Guardian Minister Eknath Shinde | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आम्ही बदला घेऊ... नक्षल संघटनेकडून एकनाथ शिंदेंना धमकीचं पत्र

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीने ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

गडचिरोलीत अनेक नक्षलवादी मारले गेलेत, आम्ही बदला घेऊ; एकनाथ शिंदेंना धमकीचं पत्र - Marathi News | Minister Eknath Shinde gets threat Letter from naxalite in gadchiroli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडचिरोलीत अनेक नक्षलवादी मारले गेलेत, आम्ही बदला घेऊ; एकनाथ शिंदेंना धमकीचं पत्र

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याची धमकी; भामरागढ एरिया कमिटीचं पत्र ...

एकनाथ शिंदेंचा गोपनीय दौरा, ज्योतिषाकडे जाऊन केली पूजा; शिवसेनेत चाललंय काय? - Marathi News | Eknath Shinde's secret tour in jalgoan, was meet with astrologer; What is going on in Shiv Sena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचा गोपनीय दौरा, ज्योतिषाकडे जाऊन केली पूजा; शिवसेनेत चाललंय काय?

एकनाथ शिंदे जिल्ह्यात येणार याची माहिती केवळ पालकमंत्र्यांना देण्यात आली होती. ...

पुण्यात पवारांचे 'ते' विधान अन् ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाचा 'सामना' रंगला - Marathi News | At the end of sharad Pawar's statement, NCP-Shiv Sena vs ncp in kalawa thane in front of eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुण्यात पवारांचे 'ते' विधान अन् ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाचा 'सामना' रंगला

येथील नागरीकांना लस मिळावी म्हणून आम्ही सांगत होते, परंतु कोणीही पुढाकार घेत नव्हता. म्हणून आम्हीच पुढाकार घेऊन येथील घराघरात गेलो आणि ही लसीकरण मोहीम यशस्वी केली. ...