Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
शिवेसना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले होते. त्यावेळी, शिंदेंना सी.टी. रवी यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. ...
ठाणे शहरातून सुरू झालेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या २२ जिल्ह्यामध्ये शाखा पसरल्या आहेत. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकप्रतिनिधी आम्हाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आमच्या भागात सुरू करण्याची मागणी करीत आहेत. ...
Eknath Shinde on Gadchiroli Encounter: सर्व पोलीस आणि जवान त्याठिकाणी जीव धोक्यात घालून काम करत असतात. सुमारे ९ ते १० तास ही चकमक सुरु होती. या कारवाईची दखल सर्व राज्यांनी घेतली आहे. ...
ही गेल्या वर्षभरातली सर्वात मोठी कारवाई असून राज्यातीलच नव्हे तर देशासाठीही मोठी बाब आहे. याबाबत, मुख्यमंमत्र्याशी चर्चा करून पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना बक्षिस दिले जाणार असल्याचेही मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...
CM Uddhav Thackeray, Eknath Shinde : मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुरजागड लोहखाणीविरुद्ध त्या भागातील कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्याचा बहाणा करून पाठ फिरविली असा आरोप माओवाद्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. ...