लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
अवघ्या ४ दिवसांत सव्वा सात हजार बाटल्या रक्तसंकलन; एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या रक्तदान सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Seven and a half thousand bottles of blood collected in just 4 days; Spontaneous response to Minister Eknath Shinde's Blood Donation Week | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवघ्या ४ दिवसांत सव्वा सात हजार बाटल्या रक्तसंकलन; एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या रक्तदान सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 संपूर्ण ठाणे व पालघर जिल्ह्यातून रक्तदात्यांचा ठाण्यात ओघ ...

रिक्षा चालकांना मारहाण झाली नाही; व्यापारी स्वच्छेने बंदमध्ये सहभागी; एकनाथ शिंदेंचा दावा - Marathi News | Thane businessman cleanly participate in maharashtra bandh; Minister Eknath Shinde's claim | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षा चालकांना मारहाण झाली नाही; व्यापारी स्वच्छेने बंदमध्ये सहभागी; एकनाथ शिंदेंचा दावा

ठाण्यात सोमवारी महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आला होता. ...

Eknath Shinde: ठाकरे सरकार अडलेल्या, नडलेल्या सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविणार - Marathi News | The Thackeray government will solve the problems of all the common people who are stuck - eknath shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: ठाकरे सरकार अडलेल्या, नडलेल्या सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविणार

राज्यामध्ये कार्यरत असलेले (Thackeray Sarkar) ठाकरे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून अढलेल्या व नढलेल्या सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले जातील ...

ठाण्याच्या तालुका क्रीडा संकुलावर होणार १४ कोटी खर्चे; पालकमंत्र्यांकडून कोपरीत भूमिपूजन - Marathi News | 14 crore will be spent on Thane taluka sports complex Bhumi pujan in the corner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या तालुका क्रीडा संकुलावर होणार १४ कोटी खर्चे; पालकमंत्र्यांकडून कोपरीत भूमिपूजन

प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजना राबविण्यात येत आहे. ...

कोपरी रेल्वे पुलावरील चार लेन अखेर सुरु; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण - Marathi News | Four lanes on the corner railway bridge finally started; Dedication was done by minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरी रेल्वे पुलावरील चार लेन अखेर सुरु; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास यातील दोन - दोन अशा चार मार्गीका सुरु करण्यात आल्या आहेत. ...

अखेर ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; सातवा वेतन आयोग होणार लागू - Marathi News | 7th pay commission will be applicable in Thane Municipality: Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; सातवा वेतन आयोग होणार लागू

पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, एकनाथ शिंदे यांची माहिती ...

दिव्यातील लस महोत्सवावरुन शिवसेना-भाजप आमने सामने; पालकमंत्र्यांना दाखवणार काळे झेंडे - Marathi News | Shiv Sena-BJP face to face over the vaccination festival in Diva; Black flags to be displayed to the Guardian Minister eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यातील लस महोत्सवावरुन शिवसेना-भाजप आमने सामने; पालकमंत्र्यांना दाखवणार काळे झेंडे

ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून गांधी जयंत्तीचे औचित्य साधून दिव्यात शनिवारी लस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सांयकाळी पाच वाजेर्पयत हा महोत्सव असणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. ...

वाहतुकीचे नियोजन करणार तीन जिल्ह्यांची कोऑर्डिनेशन टीम, एकनाथ शिंदे यांची माहिती - Marathi News | Eknath Shinde informed that the coordination team of three districts will plan the transport | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतुकीचे नियोजन करणार तीन जिल्ह्यांची कोऑर्डिनेशन टीम, एकनाथ शिंदे यांची माहिती

Thane : मुंबई-अहमदाबाद रस्त्यावरील वर्सोवे पूल आणि मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम चालू असल्याने बरीचशी अवजड वाहने ठाणो मार्गे पुढे जात होती. ...