Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मोठ्या बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन प्रस्ताव दिले आहेत ...
अनेकवेळा एखाद्या पक्षाचा नेता निवडणुकीत पडतो किंवा निवडून येतो. त्यामुळे, सरकार पडेल किंवा सरकारला धोका आहे, असे म्हणता येणार नाही. काँग्रेसचे सगळे आमदार रिचेबल आहेत, राष्ट्रवादीचेही रिचेबल आहेत. ...
Shiv Sena Sanjay Raut reaction over Eknath Shinde revolt stand यामागे भाजपचे षड्यंत्र असून, बरेच दिवस जे ऑपरेशन लोटस सुरु होते. तर तो प्रकार सुरु केला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...