लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Ramdas Athawale : "उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही" - Marathi News | Ramdas Athawale Slams Shivsena And Uddhav Thackeray Over Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही"

Ramdas Athawale Slams Shivsena And Uddhav Thackeray : रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

Bhagwat Karad: एकनाथ शिंदे यांची भेट झाली का? भाजपचे नेते भागवत कराड यांचे सूचक विधान; म्हणाले...  - Marathi News | union minister bhagwat karad reaction over shiv sena eknath shinde stand of revolt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदे यांची भेट झाली का? भाजपचे नेते भागवत कराड यांचे सूचक विधान; म्हणाले...

Bhagwat Karad on Eknath Shinde: भाजप नेते भागवत कराड यांनी सूरतमध्ये पक्षाचे गुजरातमधील प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची भेट घेतली. ...

Shiv Sena: राज्यात 'नॉट रिचेबल'ची तर कोल्हापुरात 'गोवा टूर'ची चर्चा - Marathi News | Discussion of Goa tour of five former Shiv Sena MLAs in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shiv Sena: राज्यात 'नॉट रिचेबल'ची तर कोल्हापुरात 'गोवा टूर'ची चर्चा

राजेश क्षीरसागर वगळता इतर चौघे महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. या चार मतदारसंघात त्यांच्या विरोधकांना निधी मिळतो, पण त्यांना दिली जात नसल्याची सल अनेक वेळा यांनी बोलून दाखवली आहे. ...

शिवसेनेच्या 'त्या' नेत्यावर एकनाथ शिंदेंचा आक्षेप; ३५ आमदार ठाकरेंच्या संपर्कात - Marathi News | Eknath Shinde's objection to Anil Parab of Shiv Sena; 35 MLAs in touch with Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या 'त्या' नेत्यावर एकनाथ शिंदेंचा आक्षेप; ३५ आमदार ठाकरेंच्या संपर्कात

शिंदे यांना गटनेटे पदावरून हटवलं असून त्यांच्याजागी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. ...

Eknath Shinde Dharmaveer Viral Video: 'एकनाथ कुठाय?'... एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होताच 'धर्मवीर'मधला VIDEO होताय व्हायरल - Marathi News | Eknath Shinde Revolt Shivsena Dharmaveer Movie Video goes Viral Funny Music BJP Bollywood | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'एकनाथ कुठाय?'... एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होताच 'धर्मवीर'मधला VIDEO होताय व्हायरल

आनंद दिघे यांच्या जीवनावर आहे धर्मवीर चित्रपट ...

'बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता', अभिजित बिचुकले - Marathi News | If Balasaheb Thackeray was alive today he would have slap to Eknath shinde said Abhijit Bichukle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता', अभिजित बिचुकले

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहावेत हीच सदिच्छा ...

Maharashtra Political Crisis: ज्या अपक्ष आमदारासाठी शिवसेनेनं पाठवलं होतं विमान, तोही पोहोचला सूरतला!  - Marathi News | Maharashtra Political Crisis: Shiv Sena had sent plane an independent MLA narendra bhondekar in 2019, he also reached Surat! with Eknath Shinde, shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या अपक्ष आमदारासाठी शिवसेनेनं पाठवलं होतं विमान, तोही पोहोचला सूरतला! 

Maharashtra Political Crisis: अडीज वर्षांपूर्वी सत्ता स्थापन करताना ज्या दोन अपक्ष आमदारांना तातडीने मुंबईत आणण्यासाठी शिवसेनेने चार्टर्ड प्लेन पाठविलेले होते, त्यापैकी एक आमदार सूरतला जाऊन पोहोचला आहे. ...

“नक्की काय चाललंय हेच माहिती नाही,” महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | ncp leader supriya sule commented on maharashtra politics uddhav thackeray shiv sena eknath shinde surat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नक्की काय चाललंय हेच माहिती नाही,” महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. ...