लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे पाच आमदारही नॉट रिचेबल?; एकनाथ शिंदेंच्या धमाक्याचा आवाज दिल्लीपर्यंत - Marathi News | After Shiv Sena, five Congress MLAs are not reachable; sound of Eknath Shinde's blast reached Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे पाच आमदारही नॉट रिचेबल?; एकनाथ शिंदेंच्या धमाक्याचा आवाज दिल्लीपर्यंत

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आमच्याच आमदारांमध्ये नाराजी असेल तर दुसऱ्यांवर नाराज होण्याचा प्रश्न येत नाही. काहीतरी बिघडलेय, ते आधी पहावे लागेल असे म्हटले होते. ...

गद्दारांना माफी नाही, मुंबईत पाऊल कसं ठेवताय बघूच; एकनाथ शिंदेंवर शिवसैनिक संतापले - Marathi News | There is no apology for traitors, let's see how they set foot in Mumbai; Shiv Sainiks got angry with Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गद्दारांना माफी नाही, मुंबईत पाऊल कसं ठेवताय बघूच; शिंदेंवर शिवसैनिक संतापले

आजच्या बैठकीत ३३ आमदार होते, पक्ष हा पक्ष असतो असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...

शिवसेनेतील फाटाफूट पाहून काँग्रेस सावध; सोनिया गांधींनी विश्वासू नेत्याकडे दिली जबाबदारी - Marathi News | maharashtra political crisis congress appoints kamal nath as observer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेतील फाटाफूट पाहून काँग्रेस सावध; सोनिया गांधींनी विश्वासू नेत्याकडे दिली जबाबदारी

Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर आल्यानंतर काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे.  ...

एकनाथ शिंदे यांची जागा घेणारे अजय चौधरी कोण आहेत? पक्षाकडून मोठी जबाबदारी - Marathi News | Who is Ajay Chaudhary who replaced Eknath Shinde? big responsibility from the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे यांची जागा घेणारे अजय चौधरी कोण आहेत? पक्षाकडून मोठी जबाबदारी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. ...

… उद्धव ठाकरेंना आज ‘एकनाथ’ महाराज नक्कीच आठवले असतील, शालिनी ठाकरेंचा टोला - Marathi News | mns leader shalini thackeray slams shiv sena leader cm uddhav thackeray maharashtra politics mahavikas aghadi eknath shinde surat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :… उद्धव ठाकरेंना आज ‘एकनाथ’ महाराज नक्कीच आठवले असतील, शालिनी ठाकरेंचा टोला

दीपाली ताई आपण आता स्वत:च्या पक्षाच्या तब्येतीची काळजी घ्या : शालिनी ठाकरे ...

एकीकडे मनधरणी तर दुसरीकडे पक्षनेतृत्वाचा कठोर बाणा: एकनाथ शिंदेंचा डाव उधळणार? - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray took a tough stand to crush Eknath Shinde's revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकीकडे मनधरणी तर दुसरीकडे पक्षनेतृत्वाचा कठोर बाणा: एकनाथ शिंदेंचा डाव उधळणार?

इतकेच नाही तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे सूरतला रवाना झाले आहे ...

“आजचे शिवसेनेतील चित्र उद्या काँग्रेस, राष्ट्रवादीतही दिसू शकेल”: चंद्रकांत पाटील - Marathi News | bjp chandrakant patil reaction over shiv sena eknath shinde stand of revolt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आजचे शिवसेनेतील चित्र उद्या काँग्रेस, राष्ट्रवादीतही दिसू शकेल”: चंद्रकांत पाटील

भाजपची आणि एकनाथ शिंदेंची चर्चा नाही, कुठलीही पूर्व योजना नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवलं, 'या' आमदाराची तात्काळ नियुक्ती - Marathi News | Eknath Shinde: Eknath Shinde removed from the post of group leader by uddhav thackeray, 'Ya' MLA appointed immediately | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवलं, 'या' आमदाराची तात्काळ नियुक्ती

एकनाथ शिंदे यांनी बंड मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत यापुढे आघाडी नको ...