Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Eknath Shinde: शिंदे यांनी नेहमीच सर्वसमावेशक राजकारण केले. विरोधी पक्षातील नेत्यांचीही कामे ते करीत. त्यामुळे आमदारांची कुमक त्यांच्यासोबत उभी राहिली. ...
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दूत बनून आलेले मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक यांनी चर्चा करूनही शिंदे यांच्या बंडासनावर तोडगा निघू न शकल्याने ‘सु केवाय महाराष्ट्र सरकार पडी जाए ...
Shiv Sena Saamana On Eknath Shinde and BJP : गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा! गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच!, असा इशारा शिवेसेनेने भाजपला दिला आहे. ...
Bacchu Kadu: शिवसेनेतून एक मोठा गट फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणार मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार आज पहाटेच सूरतहून गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. ...
Eknath Shinde: शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारल्यानंतर काल संपूर्ण दिवसभर मौन बाळगणारे एकनाथ शिंदे यांनी आज पहाटेपासून प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. ...
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलं आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून कोणाचेही नाव न घेता त्यांनी हे ट्वीट केलं आहे. ...