Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Uddhav Thackeray: आज दुपारी २ वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानावरून प्रसारमाध्यमांशी संवात साधणार आहेत. यावेळी ते काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळासह राज्यभरातील शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे. ...
BJP Nilesh Rane Slams Shivsena Vinayak Raut : एकनाथ शिंदेंना स्वत:च्या हातानं ट्वीट तरी करता येतं का? अशी विचारणा केली होती. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Shiv Sena: गेल्या दोन दिवसांत ठाणे आणि नवी मुंबईतील शिवसेनेच्या माजी एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आता कल्याण डोंबिवलीमधील तब्बल ५५ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...
Pandharpur Wari: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूर आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयाचे नाक्यावर पालन केले जात नसल्याचे धक्कादायक वास्तव्य सोलापूर -पुणे महामार्गावरील टोल ना ...
महाराष्ट्रात आता भाजपा-शिंदे गटाचं सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडली आहे ...
Shivsena Sanjay Shirsat : राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं नवीन सरकार स्थापन करण्याआधी बंडखोर आमदार हे सूरतला गेले होते. त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत आता आमदार खुलासा करत आहेत. ...