लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Aaditya Thackeray Vs BJP: फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये! आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात, भाजपचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena aditya thackeray criticised shinde and fadnavis govt over vedanta foxconn project went to gujarat bjp replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये! आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात, भाजपचे प्रत्युत्तर

वसुली कारभारामुळे किती उद्योग गेल्या अडीच वर्षात राज्याबाहेर गेले, याचे उत्तर आदित्य ठाकरेंनी द्यावे, या शब्दांत भाजपने पलटवार केला आहे. ...

Aaditya Thackeray: पुण्यात येणारा मोठा प्रोजेक्ट गुजरातला, खोके सरकार म्हणत आदित्य ठाकरेंचा संताप - Marathi News | Aditya Thackeray's anger as the project coming to Pune calls Gujarat a khoke sarkar to Shinde government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यात येणारा मोठा प्रोजेक्ट गुजरातला, खोके सरकार म्हणत आदित्य ठाकरेंचा संताप

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात आलेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी ट्विटमधून केला आहे. ...

Eknath Shinde: औरंगाबाद, पैठणचा दौरा जोरदार, एकनाथ शिंदेंनी व्हिडीओ ट्विट करत ठाकरेंना डिवचले  - Marathi News | Aurangaba, Paithan tour is strong, Eknath Shinde tweets a video and criticizes Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबाद, पैठणचा दौरा जोरदार, एकनाथ शिंदेंनी व्हिडीओ ट्विट करत ठाकरेंना डिवचले 

Eknath Shinde: काल औरंगाबाद आणि पैठणचा दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला डिवचले आहे. ...

सरन्यायाधीशांच्या शपथविधीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीवरुन वाद? उज्ज्वल निकम म्हणतात - Marathi News | Controversy over the Chief Minister's visit to the swearing-in ceremony of the Chief Justice? called Ujjwal Nikam on CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरन्यायाधीशांच्या शपथविधीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीवरुन वाद? उज्ज्वल निकम म्हणतात

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन टिका केली होती. ...

Eknath Shinde: "कसं काय पाटील बरं हाय का, दिल्लीत जे घडलं ते खरं हाय का?" - Marathi News | Eknath Shinde: "How come Patil, hi, is what happened in Delhi true?", Eknath Shinde on NCP jayant patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :''कसं काय पाटील बरं हाय का, दिल्लीत जे घडलं ते खरं हाय का?''

या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. त्यानंतर, जयंत पाटील यांच्यावरही पलटवार केला.  ...

शिंदे गटातील जिल्हाप्रमुखांच्या संपर्क कार्यालयावर अजूनही उद्धव ठाकरेंचा फोटो - Marathi News | Uddhav Thackeray's photo is still on the contact office of the district chief of the Shinde group | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिंदे गटातील जिल्हाप्रमुखांच्या संपर्क कार्यालयावर अजूनही उद्धव ठाकरेंचा फोटो

चर्चेला उधाण : निवड होऊन महिना उलटला तरी बॅनर तेच कायम ...

अखेर 'ती' १४ गावे नवी मुंबई महापालिकेत; शासनाने हरकती-सूचना मागविल्या - Marathi News | Finally that 14 villages in Navi Mumbai Municipal Corporation; The government asked for objections and suggestions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर 'ती' १४ गावे नवी मुंबई महापालिकेत; शासनाने हरकती-सूचना मागविल्या

या गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे साकडे सोमवारी दुपारी संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते. ...

'गोमूत्र शिंपडणारेच कार्यकर्ते आता त्या गावात उरलेत'; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Education Minister Deepak Keskar has taunt to former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'गोमूत्र शिंपडणारेच कार्यकर्ते आता त्या गावात उरलेत'; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना टोला

शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ...