लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
दसरा मेळावा नक्की कोणाचा?, शिंदे गटाच्या आमदारांचीही बैठक - Marathi News | eknath shinde rebel mla meeting on dasara melava shiv sena earlier uddhav thackeray commented | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा नक्की कोणाचा?, शिंदे गटाच्या आमदारांचीही बैठक

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद शिवसेनेत रंगला आहे. ...

धावत्या दुचाकीने घेतला पेट.. शिंदे म्हणाले काळजी नको नवीन घेऊ.. Eknath Shinde Viral video - Marathi News | Running bike caught fire.. Shinde said don't worry let's get a new one.. Eknath Shinde Viral video | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :धावत्या दुचाकीने घेतला पेट.. शिंदे म्हणाले काळजी नको नवीन घेऊ.. Eknath Shinde Viral video

धावत्या दुचाकीने घेतला पेट.. शिंदे म्हणाले काळजी नको नवीन घेऊ.. Eknath Shinde Viral video ...

मुख्यमंत्री नाही म्हणताच, २१ सेकंदात ११० किलो लाडू अन् १०० किलो पेढे पळवले.. - Marathi News | As soon as the Chief Minister said no, 110 kg of laddu and 100 kg of wheat were run in 21 seconds. | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री नाही म्हणताच, २१ सेकंदात ११० किलो लाडू अन् १०० किलो पेढे पळवले..

मुख्यमंत्री नाही म्हणताच, २१ सेकंदात ११० किलो लाडू अन् १०० किलो पेढे पळवले.. ...

अतिवृष्टीतून वगळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पाठविले रक्ताने लिहिले पत्र - Marathi News | A letter written in blood was sent to the Chief Minister regarding exclusion from heavy rains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टीतून वगळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पाठविले रक्ताने लिहिले पत्र

गोरेगावसह सेनगाव तालुक्यातील तीन ते चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती पसरली असताना शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ...

"मोदी-शहांचा हस्तक याचसाठी का? महाराष्ट्रातील १ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या" - Marathi News | "Why is Modi-Shah's handiwork for this? 1 lakh jobs in Maharashtra went to Gujarat with Vedanta, Nana Patole on Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोदी-शहांचा हस्तक याचसाठी का? महाराष्ट्रातील १ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या"

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती ...

Maharashtra Politics: “रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला गेले तर राज्यातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का?” - Marathi News | congress balasaheb thorat criticised eknath shinde and devendra fadnavis govt over foxconn vedanta project gone to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला गेले तर राज्यातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का?”

या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते, असा दावा करत काँग्रेसने शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला. ...

राजकीय दबावातूनच वेदांता प्रकल्प गुजरातला, अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | Due to political pressure, the Vedanta project came to Gujarat, Ajit Pawar met the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय दबावातूनच वेदांता प्रकल्प गुजरातला, अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

राज्यातील विविध प्रश्नांसबं‍धी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. ...

Eknath Shinde: बच्चू कडूंच्या मतदारसंघातही खच्चून निधी, २०० कोटींच्या कामांचा शुभारंभ - Marathi News | Even in the constituency of Bachu Kadu, the fund has been exhausted, the works of 200 crores have been started in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडूंच्या मतदारसंघातही खच्चून निधी, २०० कोटींच्या कामांचा शुभारंभ

शिवसेनेत असलेल्या आणि शिवसेनेसोबत असलेल्या अशा एकूण ५० आमदारांनी एकनाथ शिंदेंसह वेगळा गट स्थापन केला. ...