लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; शिंदे गटाचा निर्णय, अब्दुल सत्तारांची माहिती - Marathi News | Minister Abdul Sattar has informed that CM Eknath Shinde has been selected as Shiv Sena party chief. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; शिंदे गटाचा निर्णय, अब्दुल सत्तारांची माहिती

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील सुनावणी घटनापीठासमोर सुरू आहे. ही सुनावणी आता लंच ब्रेकनंतर होणार आहे. ...

Maharashtra Politics: “न्यायदेवता न्याय देईलच, हे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”; अमोल मिटकरींचा दावा - Marathi News | ncp amol mitkari claims that before dasara eknath shinde and devendra fadnavis govt to be collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“न्यायदेवता न्याय देईलच, हे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळेल”; अमोल मिटकरींचा दावा

Maharashtra News: सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींनी शिंदे-भाजप सरकार कोसळण्याची नवी तारीख दिली आहे. ...

"शिंदे सरकारने शिवभोजन थाळी बंद केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल" - Marathi News | If Shinde government closes the Shiv Bhojan thali, the NCP will take to streets and protest says Mahesh Tapase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे सरकारने शिवभोजन थाळी बंद केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल"

NCP Mahesh Tapase : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेले ईडी सरकार ठाकरे सरकारच्या सर्व योजनांचा फेरआढावा घेत सर्वसामान्यांची शिवभोजन थाळी बंद करण्याच्या किंवा त्याच्यात कपात करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ...

'बाळासाहेबांची आयुष्यभर काळजी घेणाऱ्या थापालाही तुमचा आधार वाटत नाही'; मनसेचा टोला - Marathi News | MNS spokesperson Gajanan Kale has criticized the Thackeray group. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेबांची आयुष्यभर काळजी घेणाऱ्या थापालाही तुमचा आधार वाटत नाही'; मनसेचा टोला

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. ...

...त्यामुळे याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकले नसते, सुनावणीदरम्यान कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण  - Marathi News | ...Therefore, the Assembly Speaker could not have taken a decision in this regard, an important observation of the court during the hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...त्यामुळे या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकले नसते, कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

Shiv Sena Vs Shide Group, Supreme Court: हे प्रकरण दहाव्या सूचीच्या पलिकडे आहे. त्यामुळे या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकले नसते, असं निरीक्षण सुनावणीदरम्यान घटनापीठाकडून नोंद करण्यात आलं आहे. ...

जर सदस्य अपात्र ठरले तर परिणाम काय होईल?; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा प्रश्न  - Marathi News | Eknath Shinde Uddhav Thackeray Supreme Court: What will be the effect if the member is disqualified?; An important question of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर सदस्य अपात्र ठरले तर परिणाम काय होईल?; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा प्रश्न 

घटनात्मक संस्था असल्याने निवडणूक आयोगाला राजकीय पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकारावर गदा आणता येणार नाही, विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षाबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील कौल यांनी कोर्टासमोर म्हटलं. ...

'थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तो निष्ठावंत'; शिंदेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर - Marathi News | 'Thapa is not a man who sells money, he is loyal';Eknath Shinde's reply to the Thackeray group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तो निष्ठावंत'; शिंदेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर

थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्यांच्यावर उध्दव ठाकरे गटाने थेट मातोश्रीवरील कुत्रे फिरविणारा आणि लादी पुसणारा अशी टीका करण्यात आली. ...

शिंदे-ठाकरे वाद! दीड तासांच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाचा १० मिनिटे ब्रेक  - Marathi News | Eknath Shinde- Uddhav Thackeray dispute! Supreme Court break for 10 minutes after hearing for one and a half hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे-ठाकरे वाद! दीड तासांच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाचा १० मिनिटे ब्रेक 

आमदारांच्या अपात्रतेबाबत मूळ याचिका कोर्टात प्रलंबित असताना निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय घेऊ नये अशी वारंवार मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टात केली. ...