लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Dasara Melava: ५० खोक्यांच्या लुटीचेच फूड पॅकेट्स, विचारांचं सोनं शिवाजी पार्कवरच - Marathi News | 50 boxes worth of food packets, the gold of thoughts at Shivaji Park, Says Rajan Vichare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० खोक्यांच्या लुटीचेच फूड पॅकेट्स, विचारांचं सोनं शिवाजी पार्कवरच

शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष प्राधान्य देत गर्दी जमविण्यासाठी स्पर्धाच चालवली आहे ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री ३ वाजता पाहणी, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's inspection at 3 midnight, preparation for dasara rallly at BKC ground | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री ३ वाजता पाहणी, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापेक्षा बीकेसी मैदानावरील शिंदेसेनेचा मेळावा अधिक भव्य व्हावा, यासाठी शिंदे गटाच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे स्वत: जातीनं लक्ष देत आहेत. ...

दसरा मेळाव्यासाठी 'ते' १० कोटी कुठून आले?; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंना सवाल - Marathi News | Where did 10 crores come from for Dussehra Melava?; Shivsena Sushma Andharen's question to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्यासाठी 'ते' १० कोटी कुठून आले?; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

भाजपाच्या खोक्यांवर मिजास मारणारे लोक आमचा मेळावा यशस्वी होणार आहे असं म्हणतात तेच महाविकास आघाडी सरकारसोबत होते असं अंधारेंनी म्हटलं. ...

सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत राहील सुरू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश - Marathi News | service fortnight will continue till November 5 instructions of cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत राहील सुरू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

हा सेवा पंधरवडा ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ...

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे! मुंबईचा डबेवाला यंदा कुणाच्या दसरा मेळाव्याला जाणार? - Marathi News | Eknath Shinde or Uddhav Thackeray! Dabewala of Mumbai will go to whose Dussehra Melava this year? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे! मुंबईचा डबेवाला यंदा कुणाच्या दसरा मेळाव्याला जाणार?

दसरा मेळाव्यात मुंबईचा डबेवाला बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी प्रत्येक वर्षी न चुकता जायचे. परंतु यंदा शिवसेनेतील २ गटात दसरा मेळावा होत असल्याने कुणाच्या दसरा मेळाव्याला डबेवाला जाणार ही उत्सुकता आहे. ...

“निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरेल की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल” - Marathi News | shiv sena saamna editorial targets bjp eknath shinde group shivaji park dasara melava mumbai maharashtra balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरेल की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल”

शिवसेनेचा जोरदार निशाणा ...

दिवाळी फराळाला सरकारी गोडवा; रेशनवर १०० रुपयांत चार वस्तू - Marathi News | govt decision about four items for rs 100 on ration shop for diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी फराळाला सरकारी गोडवा; रेशनवर १०० रुपयांत चार वस्तू

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वसामान्यांना चांगली भेट देत सर्वांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.  ...

निष्ठावंतांच्या मदतीने रामाने रावणाला हरवले; अरविंद सावंत यांचा टोला - Marathi News | shiv sena arvind sawant tauts eknath shinde group over dasara melava | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निष्ठावंतांच्या मदतीने रामाने रावणाला हरवले; अरविंद सावंत यांचा टोला

शिवसैनिक हा मातीत बसतो, मातीत खेळतो, असे अरविंद सावंत म्हणाले. ...