Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
Eknath Shinde: दसरा मेळाव्यापूर्वी सकाळी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास ट्विट करून दसरा मेळाव्यात काय बोलणार याबाबत संकेत दिले आहेत. ...
आमच्या सशस्त्र दलाकडून, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहणी करतील. मागील ३ दिवसांपासून सर्व पोलीस अधिकारी मेहनत घेत आहेत. त्या मेहनतीला यश येईल असा विश्वास मुंबई पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला. ...