लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे, मराठी बातम्या

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
खडसेंनीच आत्मचिंतन करावे, गिरीश महाजन यांचा हल्लाबोल; फडणवीस एकटे पक्ष चालवत नाहीत - Marathi News | Khadse should introspect, Girish Mahajan's attack Fadnavis does not run the party alone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसेंनीच आत्मचिंतन करावे, गिरीश महाजन यांचा हल्लाबोल; फडणवीस एकटे पक्ष चालवत नाहीत

खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व इतरही आरोप झाले. माझ्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधीही आरोप केले नाहीत असे खडसे आज सांगतात; पण त्यावेळच्या विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्यासाठी राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन दिले होते, सभागृहातदेखील ...

Bihar Election 2020: बिहारमध्ये एकनाथ खडसेंचा मुद्दा गाजणार; विरोधक भाजपाला कोंडीत पकडणार - Marathi News | Bihar Election 2020: Eknath Khadse issue to be raised in Bihar; Opposition will trap BJP over OBC | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: बिहारमध्ये एकनाथ खडसेंचा मुद्दा गाजणार; विरोधक भाजपाला कोंडीत पकडणार

Bihar Assembly Election 2020, Eknath Khadse NCP News: ४० वर्षापासून भाजपात असणारे एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ...

"एकनाथ खडसेंनी माझा छळ केला, विनयभंगाच्या तक्रारीतून ते अजून सुटलेले नाहीत" - Marathi News | Eknath Khadse harassed me, he has not yet escaped from the complaint of molestation, says anjali damania | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ खडसेंनी माझा छळ केला, विनयभंगाच्या तक्रारीतून ते अजून सुटलेले नाहीत"

खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुक्ताईनगर येथे बोलताना आपल्याबाबत अत्यंत अश्लिल, असभ्य भाषा वापरली होती आणि त्या विरुद्ध आपण मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. ...

राष्ट्रवादीतील प्रवेशाचे टायमिंग साधणार, एकनाथ खडसे उद्या मोठा गौप्यस्फोट करणार - Marathi News | Eknath Khadse will make a Sensationl statement tomorrow | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादीतील प्रवेशाचे टायमिंग साधणार, एकनाथ खडसे उद्या मोठा गौप्यस्फोट करणार

Eknath Khadse News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे टायमिंग साधून एकनाथ खडसे हे मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...

"एकनाथ खडसेंच्या पुनर्वसनाची चिंता कोणीही करू नये" - Marathi News | ncp chief sharad pawar will take decision about eknath khadse to give any post says jayant patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एकनाथ खडसेंच्या पुनर्वसनाची चिंता कोणीही करू नये"

jayant patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गुरूवारी बैठक पार पडली. ...

वीज पडून भाईंदरला एकाचा मृत्यू, तर शहापूरचे २५ जखमीं उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल   - Marathi News | One died due to lightning, while 25 injured from Shahapur were admitted to Sub-District Hospital for treatment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वीज पडून भाईंदरला एकाचा मृत्यू, तर शहापूरचे २५ जखमीं उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल  

Thane : पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यांच्या  प्रकृतीत ही उत्तम सुधारणा आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार राजेंद्र तवटे यांनी सांगितले.  ...

एकनाथ खडसेंच्या पाठीमागे कोणी येणार नाही अन् त्यांना काय मिळणार नाही - Marathi News | No one will come after Khadse and what will they get? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकनाथ खडसेंच्या पाठीमागे कोणी येणार नाही अन् त्यांना काय मिळणार नाही

रामदास आठवलेंचा टोला; प्रकाश आंबेडकरांवरही केली जहरी टीका ...

एकनाथ खडसे हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार - Marathi News | Eknath Khadse leaves for Mumbai by helicopter, will join NCP tomorrow | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसे हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

Eknath Khadse : एकनाथ खडसे उद्या (दि.२३) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. ...