लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी प्रतिसाद नसणाऱ्या महाविद्यालयांना विद्यापीठ नोटीस बजावणार - Marathi News | The BAMU University will issue a notice to the colleges that do not respond for answer sheet evaluation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी प्रतिसाद नसणाऱ्या महाविद्यालयांना विद्यापीठ नोटीस बजावणार

कमी सहभाग असलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना नोटीस देत, सहभाग का घेतला गेला नाही, याबाबत विचारणा केली जाणार आहे. ...

निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार - Marathi News | The election commission will decide the appointment of talathis 233 new talathis will come in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आठवडाभरात संबंधितांची नेमणूक करण्यात येईल ...

पीएचडीसाठी थेट प्रवेश देण्याचे कुलगुरूंना अधिकार नाहीत; सर्वोच्च न्यायालयातही निर्णय कायम - Marathi News | The Vice-Chancellor has no authority to grant direct admissions for PhD; The Supreme Court also upheld the decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएचडीसाठी थेट प्रवेश देण्याचे कुलगुरूंना अधिकार नाहीत; सर्वोच्च न्यायालयातही निर्णय कायम

पीएच.डी. प्रवेश रद्द केल्याच्या प्रकरणात विद्यार्थिनीने खंडपीठाने दिलेल्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ...

नांदेडात शाळांच्या दुर्लक्षामुळे ७२ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड ‘इनव्हॅलिड’ - Marathi News | Aadhaar card of 72 thousand students 'invalid' due to negligence of schools in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात शाळांच्या दुर्लक्षामुळे ७२ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड ‘इनव्हॅलिड’

३१ मार्चपर्यंत व्हॅलिड न केल्यास शासनाच्या सर्वच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार ...

मुलं शाळेत नेलेला डबाच खात नाही? ७ स्मार्ट उपाय- डबा संपेल आनंदात-मुलंही मजेत - Marathi News | Children don't eat the tiffin box at school? 7 smart solutions - the lunch box will be fun. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं शाळेत नेलेला डबाच खात नाही? ७ स्मार्ट उपाय- डबा संपेल आनंदात-मुलंही मजेत

मुलांनी डबा खाल्ला नाही की आया वैतागतात, पण त्यावर उपाय काय? ...

भारीच! लातूरच्या झेडपी शाळेतील विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी जाणार बंगळुरूच्या सहलीस - Marathi News | merit students of Latur ZP School will go on a study trip to Bangalore! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भारीच! लातूरच्या झेडपी शाळेतील विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी जाणार बंगळुरूच्या सहलीस

शैक्षणिक सहलीसाठीचा खर्च समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गच्या उपक्रमांतून करण्यात येणार आहे. ...

दुपारपर्यंत शाळा भरविण्यासाठी शिक्षक संघटना आक्रमक - Marathi News | The teachers union is aggressive to fill the school till afternoon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुपारपर्यंत शाळा भरविण्यासाठी शिक्षक संघटना आक्रमक

विभागीय आयुक्तांना निवेदन : शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी ...

बीड जिल्ह्यातील ४० हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडच नाहीत ! - Marathi News | Aadhaar cards of 40 thousand students of Beed district are not valid! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील ४० हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडच नाहीत !

शाळांचे दुर्लक्ष : आधार-यूडायसची माहिती जुळणे आवश्यक ...