लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

पंच्याहत्तरीपार आजी-आजोबांनी दिली परीक्षा; यवतमाळच्या रामपुरे दाम्पत्याची खास कहाणी - Marathi News | Seventy-five-year-old grandparents took the exam; A special story of Maniram Rampure Sakhubai Rampure couple of Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पंच्याहत्तरीपार आजी-आजोबांनी दिली परीक्षा; यवतमाळच्या रामपुरे दाम्पत्याची खास कहाणी

७५ वर्षे वयाचे मणिराम रामपुरे आणि सखुबाई रामपुरे या दाम्पत्याने कार्ली येथे नवभारत साक्षरता अभियानाची परीक्षा दिली. ...

ठाणे जिल्ह्यातील २२,५७८ असाक्षरांची रविवारी जिल्ह्याभरात परीक्षा ! - Marathi News | District-wide examination of 22,578 illiterate students in Thane district on Sunday! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील २२,५७८ असाक्षरांची रविवारी जिल्ह्याभरात परीक्षा !

जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांचे साक्षरतेचे वर्ग घेण्यात आले. शिक्षण विभागाच्या योजना विभागाकडून हे अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. ...

सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी ड्रेस कोड; डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांच्या नावापूर्वी टी किंवा टी.आर.  - Marathi News | dress code for teachers in all schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी ड्रेस कोड; डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांच्या नावापूर्वी टी किंवा टी.आर. 

असा असेल ड्रेस कोड, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.  ...

लातूर जिल्ह्यात चार हजार प्रौढांच्या साक्षरतेची होणार परीक्षा, प्रमाणपत्र मिळणार - Marathi News | In Latur district, 4000 adults will be tested for literacy and will receive certificates | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात चार हजार प्रौढांच्या साक्षरतेची होणार परीक्षा, प्रमाणपत्र मिळणार

४१० केंद्रावर केली परीक्षेची सोय करण्यात आली आहे ...

होळीपूर्वीच रंगणार गुणवत्तेचा रंगोत्सव, एससीईआरटीचे आयोजन - Marathi News | MSCERT organise Rangotsav before holi in Pune | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :होळीपूर्वीच रंगणार गुणवत्तेचा रंगोत्सव, एससीईआरटीचे आयोजन

आता निवड झालेल्या शाळांना आठ विद्यार्थी आणि दोन शिक्षक अशी चमू या रंगोत्सवात पाठवावी लागणार आहे. ...

‘दत्तक’ याेजनेत गुटखा, मद्य उत्पादकाचे नाव दिल्यास शाळा बदनाम होईल;जनहित याचिका दाखल - Marathi News | named after a Gutkha, liquor manufacturer, would bring the school into disrepute; PIL on 'School Adoption' scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘दत्तक’ याेजनेत गुटखा, मद्य उत्पादकाचे नाव दिल्यास शाळा बदनाम होईल;जनहित याचिका दाखल

राज्य शासनाच्या ‘शाळा दत्तक’ याेजनेसंदर्भातील परिपत्रकात दुरुस्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल ...

सव्वासहा लाख प्रौढांच्या साक्षरतेची होणार परीक्षा; रविवारी तीन तासांचा पेपर  - Marathi News | literacy test for 4.6 million peoples three hours paper on sunday in yavtmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सव्वासहा लाख प्रौढांच्या साक्षरतेची होणार परीक्षा; रविवारी तीन तासांचा पेपर 

केंद्र सरकारकडून मिळणार साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र, अडथळा आणल्यास एफआयआर. ...

हवामानशास्त्रज्ञ व्हा.. काय आहे शैक्षणिक पात्रता; इथे मिळेल एवढ्या पगाराची नोकरी - Marathi News | Become a Meteorologist.. What is the Educational Qualification; You can get such a salary job here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानशास्त्रज्ञ व्हा.. काय आहे शैक्षणिक पात्रता; इथे मिळेल एवढ्या पगाराची नोकरी

हवामानशास्त्र ही अर्थ सायन्स विषयाची उपशाखा आहे. यात हवामानाचे विश्लेषण केले जाते. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ हवामान आणि वातावरणाशी संबंधित पैलूंवर संशोधन करतात. ...