लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

Ahilyanagar : प्रशासन ‘पास’, कॉपीबहाद्दर ‘फेल’, कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी - Marathi News | Ahilyanagar: Administration 'Pass', Copybahadr 'Fail' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रशासन ‘पास’, कॉपीबहाद्दर ‘फेल’, कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

HSC Exam News: ‘पाथर्डीला या आणि पास होऊन जा’ अशा प्रकारची हमी ज्या बाहेरगावच्या मुला-मुलींना दिली होती, तो पाथर्डी पॅटर्न यंदा फेल ठरला आहे. पैसेही गेले, पदोन्नतीही गेली, वेळही गेला आणि हाती भोपळा आला परिस्थिती बाहेरगावच्या कॉपीबहाद्दरांवर ओढवली आहे ...

खासगी विद्यापीठासाठी थिवीत भू-संपादन होणार; अधिसूचना जारी - Marathi News | land acquisition to be done in thivim for private university notification issued | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खासगी विद्यापीठासाठी थिवीत भू-संपादन होणार; अधिसूचना जारी

तब्बल २ लाख चौ. मी. जागा घेणार ...

मायबाप सरकार पुन्हा करू नका बेराेजगार; प्रशिक्षणार्थी लाडके भाऊ-बहीण उतरले रस्त्यावर - Marathi News | Don't be jobless us again, government; beloved trainee brothers and sisters muk morcha in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मायबाप सरकार पुन्हा करू नका बेराेजगार; प्रशिक्षणार्थी लाडके भाऊ-बहीण उतरले रस्त्यावर

युवा कार्यप्रशिक्षण कालावधी ३६ महिने करा; धाराशिवमध्ये निघाला मूक माेर्चा ...

जय भवानी, जय शिवराय! पुण्यात शिवरायांचा ज्वलंत इतिहास अनुभवता येणार - Marathi News | Jai Bhavani, Jai Shivaji! You can experience the vivid history of Shivaji in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय भवानी, जय शिवराय! पुण्यात शिवरायांचा ज्वलंत इतिहास अनुभवता येणार

शिवप्रेमींना आधुनिक थीम पार्कच्या धर्तीवर असलेला फिरता मंच आंबेगाव बुद्रुक शिवसृष्टी येथे साकारला आहे ...

एका वारकरी संस्थेत चक्क मुली झोपतात त्या हॉलला सीसीटीव्ही; आळंदीतून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | CCTV footage of the hall where girls sleep in a Warkari institute; Shocking information from Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका वारकरी संस्थेत चक्क मुली झोपतात त्या हॉलला सीसीटीव्ही; आळंदीतून धक्कादायक माहिती समोर

काहींनी निव्वळ धंदा म्हणूनच या संस्था सुरू केल्या असून, वारकरी शिक्षणाचा जणू काही व्यवसायच मांडला आहे ...

जेईईचा निकाल ९५.९३ टक्के; १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल - Marathi News | JEE result 95.93 percent; 14 students get 100 percentile | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेईईचा निकाल ९५.९३ टक्के; १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

निकालात पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना आता जेईई अॅडव्हान्स्डची परीक्षा द्यावी लागणार ...

12 th Exam : बारावीच्या परीक्षेचा ताण; विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | 12 th Exam Stress of 12th exam; Student takes extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावीच्या परीक्षेचा ताण; विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

पुणे : बारावीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने नऱ्हे परिसरातील जाधवर कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. आयुष जाधव ... ...

नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्टमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहिल मरगजेचा विशेष सन्मान - Marathi News | Sahil Margaje receives special honor for outstanding performance in National Champion Gymnast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्टमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहिल मरगजेचा विशेष सन्मान

साहिलने यापूर्वी २०१९ मध्ये दिल्ली येथील नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच २०२३ मध्ये केरळ येथील नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला ...