अकरावी प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ दूर करण्यासाठी शासनाने केंद्रीय आॅनलाइन पद्धती आणली. मात्र शिक्षण क्षेत्रातील शासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे या प्रवेशप्रक्रियेतही गोंधळ निर्माण झाला आहे. यावर्षी शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुण ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनाने २१ कोटी रुपए थकविल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील २३० शाळांमध्ये काळ्या फिती लावून आणि गाडीवर काळे झेंडे फडकवून निषेध नोंदविला. ...
गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. व लॉ. च्या अभ्यासक्रमात जादुटोणा विरोधी कायद्याचा समावेश केला आहे. ...
डॉ. सुजित टेटे यांच्या शिक्षणक्षेत्रातील सुप्त कामगिरीची दखल घेत जागतिक संविधान आणि संसद असोसिएशन द्वारे जागतिक सदस्यत्व नुकतेच प्रदान करण्यात आलेले आहे. ...
आर्थिक परिस्थितीमुळे कधी शिक्षणाचा मार्ग थांबतो किंवा सोईसुविधांच्या अभावामुळे तो माघारला जातो. शहरातील रामबाग वस्तीत राहणाऱ्या गरीब मुलांचीही हीच अवस्था आहे. पण अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी भक्कम आधार या मुलांना आता सापडला आहे. ...