हातगाडीवर कुल्फी, चने-फुटाणे, जांभूळ विक्री करणारे सुनील वखारे आणि शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या अरूरुणा वखारे यांचा मुलगा ओंकार वखारे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे. ...
पूर्वांचल भागातील जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी पूर्वांचल विकास समितीकडून शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता माध्यमातून शाळा सुरू करून सुरुवात केली आहे. या उपक्रमात शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षकांनीही सहभागी होत आपले योगदान देण्याचे आवाहन पूर्वसीमा ...
अध्ययन, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी विविध अॅप तयार करणारे सरदवाडी (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे डिजिटल गुरू शिक्षक रवींद्र भापकर यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना नुकताच केंद्र शासनाचा नॅशनल आयस ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत व्यक्त करतानाच व्ही. एन. ...
शनिवारी १४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होणार आहे. १० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येईल. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कुलपती दत्ता मेघे राहतील. यावेळी आमदार विक्रम काळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक स ...
राज्यात खासगी वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस घेणारे गरीब कुटुंबातील व राखीव प्रवर्गातील असतात. राज्यात एकूण ११ महाविद्यालय असून प्रत्येक महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क राज्यातील शिक्षण शुल्क समिती ठरवित असते. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाच्या शुल्कात सहा ला ...