पुरातन गोंदेश्वर मंदिर प्रांगणात कस्तुरी नागरी पतसंस्था व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने रथसप्तमीनिमित्त आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी गटास मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्या ...
शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाली असताना अंतर्गत कामांच्या पूर्ततेअभावी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून होणार आहे. मात्र परीक्षेनंतर तपासून येणाºया गु ...
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला (एनटीए) अनेक विद्यार्थ्यांकडून विविध तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एनटीएने नीटसाठीऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३ ते ९ फेब ...
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच-एमबीए/ एमएमएस-सीईटी १४ व १५ मार्चला तर एमएएच-एमसीए-सीईटी- २०२० प्रवेश परीक्षा २८ मार्चला ऑनलाइन पद्धतीने होणार असून महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ...
आतापर्यंत केवळ ७ शाळांनीच आपली माहिती शिक्षण विभागाला दिली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक व दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. मागील वर्षीपासून शिक्षण विभागाने आरटीई ...