लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

करदात्यांना मोठा दिलासा, आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवली - Marathi News | Great relief to the taxpayers, extended the deadline for filing ITR | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करदात्यांना मोठा दिलासा, आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवली

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या अंतिम तारखेची मुदत वाढवली आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कर्मचारी संघटना मैदान उतरणार - Marathi News | Employees' union will take the field for the salaries of ST employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कर्मचारी संघटना मैदान उतरणार

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस : सरकार विरोधात काढणार पदयात्रा ...

रिझर्व्ह बँक पुन्हा मोठा निर्णय घेणार, व्याजदरात कपात करणार? - Marathi News | Will RBI take big decision again, cut repo rates? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक पुन्हा मोठा निर्णय घेणार, व्याजदरात कपात करणार?

कोरोनाच्या संकटाशी सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ...

कोरोना : मुंबई पोर्ट ट्र्स्टला फटका, वाहन निर्यात रोडावली - Marathi News | Corona hits Mumbai Port Trust, vehicle exports hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : मुंबई पोर्ट ट्र्स्टला फटका, वाहन निर्यात रोडावली

गतवर्षीच्या 51 हजार 839  निर्यातीच्या तुलनेत लॉकडाऊन कालावधीत अवघ्या 14 हजार 301 वाहनांची निर्यात ...

coronavirus: सरकारने वर्क फ्रॅम होमची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली, आयटी, बीपीओ कंपन्यांना अशी सूचना केली - Marathi News | coronavirus: Govt extends work frame home concession to IT, BPO companies till December 31 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: सरकारने वर्क फ्रॅम होमची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली, आयटी, बीपीओ कंपन्यांना अशी सूचना केली

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगधंदे तसेच खासगी कार्यालये सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने अर्थचक्र हळूहळू रुळावर येऊ लागले आहे. दरम्यान, कोरोनाच्या या संकटकाळाच ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करणाऱ्यांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

आदिवासी विकास कार्यकारी संस्थांची बैठक - Marathi News | Meeting of Tribal Development Executive Organizations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी विकास कार्यकारी संस्थांची बैठक

पेठ तालुका आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांची कर्ज माफी व पिक कर्जवाटप करण्यासंदर्भात तालुक्यातील संस्था पदाधिकारी व जिल्हा बँक यांची संयुक्त बैठक झाली. ...

जल वाहतूकदार, फेरीबोट चालकांचे बारा कोटी रुपयांचे नुकसान - Marathi News | Loss of Rs. 12 crore for water transporters, ferry operators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जल वाहतूकदार, फेरीबोट चालकांचे बारा कोटी रुपयांचे नुकसान

लॉकडाऊनमुळे गेट वे ऑफ इंडिया जल वाहतूकदार, फेरीबोट चालकांचे बारा कोटी रुपयांचे नुकसान, बिनव्याजी कर्ज देण्याची, जलवाहतूक सुरु करण्याची मागणी  ...

उसळी, एकीकडे भारताची व दुसरीकडे चीनची! - Marathi News | Bounce, India on one side and China on the other! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उसळी, एकीकडे भारताची व दुसरीकडे चीनची!

लॉकडाऊन व त्यानंतरचे अनलॉक याच्या अंमलबजावणीत ताळतंत्र न राहिल्याने ना कोरोना आटोक्यात आला, ना अर्थव्यवस्था सुरू झाली. एकदा अनलॉकची घोषणा केल्यानंतर मोदी सरकारने कोरोनाबद्दल बोलणेच बंद केले. ...