लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा गाळात बुडून मृत्यू - Marathi News | Two children drowned while swimming in a pool | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा गाळात बुडून मृत्यू

तिघे मित्र पोहण्यासाठी तलावावर गेले होते़ तलावात पोहताना यातील दोघे गाळात अडकले ...

बेपत्ता मुलाचे दोन दिवसांनी विहिरीत प्रेत आढळले; बहिणीसोबत भांडण झाल्याने सोडले होते घर - Marathi News | The body of the missing boy was found in the well two days later; He had left the house due to a quarrel with his sister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेपत्ता मुलाचे दोन दिवसांनी विहिरीत प्रेत आढळले; बहिणीसोबत भांडण झाल्याने सोडले होते घर

बहिणीसोबत झालेल्या किरकोळ भांडणानंतर  घरातून निघून गेला होता ...

पाझर तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू; आंघोळीला गेल्या, पण खड्ड्याने घात केला! - Marathi News | Five girls drown in Pazhar Lake; Went for a swim, but kills in the pit! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाझर तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू; आंघोळीला गेल्या, पण खड्ड्याने घात केला!

मृत्युमुखी पडलेल्या पाचही मुली आपसात नातेवाईक असून ८ ते १२ वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.  ...

माळेगाव कारखान्याच्या विहिरीत बुडुन बालकाचा मृत्यू ; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय - Marathi News | Child died after drowning in Malegaon factory well; The father suspects the murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव कारखान्याच्या विहिरीत बुडुन बालकाचा मृत्यू ; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय

कुटुंबिय,नातेवाइकांची रणवीरच्या बाबतीत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी ...

धक्कादायक ! परळीत खदानीतील पाण्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू - Marathi News | Shocking! Three siblings drown in Parli mine | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! परळीत खदानीतील पाण्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

खदानीजवळ दगडफोड करणाऱ्या मजूर कुटुंबातील मुले ...

कळमनुरीतील इसापूर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तिन मित्रांचा बुडून मृत्यू - Marathi News | Three friends drowned while swimming in Isapur dam in Kalamanuri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरीतील इसापूर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तिन मित्रांचा बुडून मृत्यू

पाच मित्र पोहण्यासाठी धरणावर गेली होती,त्यातील तिघे बुडाली ...

पूर्णा नदीत पोहताना चुलत भावडांचा मृत्यू; दोघे बचावले - Marathi News | Death of cousins while swimming in Purna river; Two survived | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा नदीत पोहताना चुलत भावडांचा मृत्यू; दोघे बचावले

चार भावंड पोहण्यासाठी गेली होती पूर्णा नदी पात्रात ...

निळा-कंठेश्वर बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two children drowned while swimming in Nila-Kantheshwar dam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :निळा-कंठेश्वर बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडून मृत्यू ...