WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
पाण्यात बुडणे FOLLOW Drowning, Latest Marathi News
घोनाडी परिसरातील गाढवी नदीतून नावेने परतत असताना नावेचे संतुलन बिघडल्याने नाव नदीत उलटली. नावेत एकूण ७ ते ८ मजूर कामावरून परत येत असल्याची माहिती असून, यापैकी दोन महिलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ...
Drowning Case : प्रवीण प्रभाकर पाटील (वय २५) याने ५० ते ६० फूट उंच असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून स्टंट करण्याच्या नादात पाण्यात उडी मारली. ...
कणकवली : गडनदीवरील वागदे गावाजवळील वाघाचा वाफा येथील डोहातील पाण्यात सुजल अशोक परूळेकर (१८, रा.वायंगवडे, मालवण) हा युवक बुडाला ... ...
संकणापुरी येथे तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू ...
अग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नानंतर मृतदेह शोधण्यात यश आले. ...
धूलिवंदनाचा आनंद घेतल्यांनंतर आपल्या मित्रांसोबत माडगी वैनगंगा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या तरुणाचा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाला. ...
रंगपंचमी साजरी करून बोर नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मंगेश इंगळे व देवानंद पवार, असे मृत तरुणांची नावे आहेत. ...
हर्षा तिच्या बहिणीसह फोटेसेशन करत असताना पाय घसरून ती शेततळ्यातील पाण्यात पडली व बुडाली. तिला वाचविण्यासाठी बाजीलालनेही तळ्यात उडी घेतली मात्र त्यात त्याला यश आले नाही व दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ...